तरुणाईच्या वेगळ्या वाटा शिबीर युवाग्राम यवतमाळ

6 views
Skip to first unread message

Devendra Ganvir

unread,
May 31, 2013, 1:42:45 AM5/31/13
to Mukesh Bhavsar, Global Exchange 1, Global Xchange, Global Exchange 1, seva...@googlegroups.com

प्रिय साथी

नमस्कार

मागच्या वर्षी आपण चलो युवा तर्फे तरुणाईच्या वेगळ्या वाटा आपण शिबीर मोठ्या उत्साहात घेतलेला ह्या वर्षी सुद्धा हा शिबीर दि.  ६ ते ९  जुन  २०१३  ला युवाग्राम यवतमाळ  ला घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र मधून निवडक १५० युवक युवती अपेक्षित आहेत.. आपण सुद्धा ह्या समाजबदलाच्या प्रकियेत सहभागी होऊ शकता.... माहितीपत्रक सोबत जोडलेला आहे...

धन्यवाद
अधिक माहिती करिता संपर्क --
देवेंद्र गणवीर,
+91 94 20 36 26 43 
शिबीर संयोजक

तरुणाईच्या वेगळ्या वाटा

--
देवेंद्र गणवीर,
+91 94 20 36 26 43
Executive Director
Satya Samajik Sanstha
IMG_0007.jpg
Reply all
Reply to author
Forward
0 new messages