ई-दीपावली अंकासाठी मराठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

2 views
Skip to first unread message

कांचन कराई

unread,
Sep 24, 2010, 9:27:51 AM9/24/10
to Marathi Paul
नमस्कार,

या वर्षीपासून मोगरा फुलला या ब्लॉगतर्फे ई-दीपावली अंकाचे प्रकाशन
करण्यात येणार आहे. या अंकासाठी विविध प्रकारचे साहित्य मागवले जात आहे.

काही प्रमुख साहित्य सदरे पुढीलप्रमाणे:

१. दीर्घकथा
२. ललित लेख किंवा लघुकथा (प्रवास वर्णने, विशेष माहिती इ.)
३. पाककृती
४. कलाकुसर किंवा सर्जनशील माहिती
५. कविता
६. चारोळ्या
७. विनोद, कोडी, उखाणे
८. ध्वनिमुद्रीत अभिवाचन (कमाल लांबी ७ मिनिटे)
९. ध्वनिचित्रमुद्रण (व्हिडीओ रेकॉर्डींग) (कमाल लांबी ७ मिनिटे)
१०. फोटो अथवा प्रतिमा
११. व्यंगचित्र

या अंकासाठी शब्दमर्यादेचे बंधन नाही. या लिंकवर सविस्तर माहिती मिळेल -
http://www.mogaraafulalaa.com/2010/09/mogaraa-fulalaa-deepavali-ank-2010.html

साहित्य पाठविण्याची अंतिम तारिख २० ऑक्टोबर २०१० अशी आहे. साहित्य
पाठविताना ad...@mogaraafulalaa.com या ईमेल आय.डी. वरच पाठवावे.

कृपया ही माहिती आपल्या सर्व मित्रमैत्रीणी व निकटवर्तीयांना फॉरवर्ड
करा.

धन्यवाद.
--
कांचन कराई
संपादक
मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०

Reply all
Reply to author
Forward
0 new messages