नमस्कार मित्रानो !!!
आज खूप दिवसांनी तुमच्या संवाद साधत आहे. खूप छान वाटत आहे. गेले २ वर्षे आणि ४ महिने एका कंपनी मध्ये मी software Engineer काम करीत आहे. म्हणावे तशी आर्थिक प्रगती नहि. काम चालू आहे. ते कुठेही कमी नाही. किवा माझ्याकडून पण कमी केले जात नाहीये. थोडा वेग कमी आहे मात्र !!!
येत्या २/३ वर्षात लग्न होईल. नवीन प्रापंचिक अडचणी /संकटे समोर असतील. मला स्वताहून वाटत आहे कि आर्थिक प्रगती व्हाव्ही अशी पण सद्य कम्पनीने २ महिन्याचा Notice Period ठेवला आहे. आपल्या सर्वाना ठाऊकच आहे कि कोणतीही कंपनी इतक्यावेळ थांबत नाही . अश्या परीस्थित काय करावे ? मी switch मारावे कि अजून काही काल तेथेच काढावा ? Ajun jar kahi alternative asel ki jene karun Income source vadvata yeyil tar avshya kalava.
मित्रानो मला तुमच्या खर्या मार्गदर्शनाची आज गरज आहे . सध्या मी PHP certification चा अभ्यास करीत आहे. माझ्या parents न माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत पण काय करावे ते कळत नाहीये …. Confused !!!!
Pranav Unde
|| एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||