गुढी पाडवा शुभेच्छा

2 views
Skip to first unread message

Pranav Unde

unread,
Mar 20, 2015, 10:30:43 PM3/20/15
to mitram...@googlegroups.com, mepu...@googlegroups.com, googlegroup, salaam_...@googlegroups.com
" चंदनाच्या काठीवर 
शोभे  सोन्याचा करा ...
साखरेची गाठी आणि 
कडू लिंबाचा तुरा…  
मंगलमय गुढी 
ल्याली भरजरी खण ....
स्नेहाने साजरा करा
पाडव्याचा सण !!! "

गुढी पाडवा व हिंदू नववर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा....

हे नूतन  वर्ष आपणांस सुख-समृद्धीचे व भरभराटीचे  जावो , हीच मनोकामना !!!



unnamed.jpg
Reply all
Reply to author
Forward
0 new messages