सुप्रभात !!
सोमवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणारा "प्रभात वंदन" या कार्यक्रमात
सुचित्रा भागवत यांनी गायलेले एक गाणे लावले होते . त्या गाण्याला संगीत
दीपक पाटेकर यांचे होते . गाण्याचे बोल होते - "
आई तू सकलांची ग कुलदेवी ". मला हे गाणे खूप आवडले.आपल्या सर्वाना विचारण्याआधी मी इंटरनेटवर शोधले पण सफलता नाही मिळाली . मला हे गाणे कोणत्या अल्बम मधील आहे हे कळले तर अत्यानंद होईल .
आपल्याकडून सहकार्य मिळेल अशी विनंती .
कळावे, लोभ असावा !!
Pranav Unde
|| एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||