(1) Only when the merit of crores of births is accumulated, will one meet the saints and it is only then that one enjoys the happiness of the company of the saints, which fosters devotion.
(2) Only after laborious efforts do rare privileges of guru-naam, guru’s holy company, his grace and the sweetened milk washed off his feet, guru-mantra and the opportunity to stay in gurus abode come your way.
(3) Grace of God is a matter of previously accumulated merit and it leads to the meeting with the Sadguru, which, in turn, brings the disciple a blissful joy of Self-rejoicing.
(4) Guru’s company is the pure water of the Ganges, which purifies others, washing away all their impurities.
(5) The guru will give you the bliss of the Brahman to drink.
(6) Guru is the guide in worldly life‑ a guide in pilgrimages and vows, in renunciation, dharma and adharma and detachment. He is the expounder of the Vedas and Shrutis.
(7) Know that there are eight places of God's worship, such as the idol, the sacrificial altar and others. But among them, guru is the greatest of all.
(8) When you surrender at the feet of the Sadguru in act, speech and thought, then dharma, artha, kama and moksha (the four ends of human life) come into the hands automatically.
(9) What does the devotee do by his own efforts? It is the Sadguru who facilitates whatever he does. For the devotee does not know his own difficulties and it is the guru who helps him overcome them, though he does not know it.
(10) If compared to the Kalpatru, that wishing tree of Indra’s heaven satisfies only what the devotee desires but Gururaya gives to him the most unimaginable state of Nirvikalpa or Superconsciousness
(11) Kamadhenu, the wish fulfilling cow instantly gives whatever is wished for but far greater than her is the Guru, the Divine cow, the giver of the inconceivable
(12) Chintamani will give you what you asked for; Kalpatru will grant the wishes of your heart; Kamadhenu produces the thing you desire. But it is only Guru, the Mother, who gives you what you had never even thought of.
(13) With that same feeling, when the devotees surrender whole-heartedly to the Sadgurunath, seeing their steadfast devotion, he also gives his power to the devotees.
(14) Only when the guru bestows favour will the worldly life be happy. Things will happen which would never have happened normally and in half a second He will take you to the shore beyond
(15) The Sadguru is a unique father different from the biological father. The father makes his son worthy of worldly pleasures, while the guru gives his disciple the joys, not only of this world but even of the next.
(16) Hence surrender your Being at the feet of Sai, offering up to Him all the material objects of worldly life. He will then bless you. However, such desire will not arise without Gods’ grace. But when God is pleased to bestow His grace, the fondness, the desire to listen will arise at once.
(17) When you surrender at the feet of the Sadguru in act, speech and thought, then dharma, artha, kama and moksha (the four ends of human life) come into the hands automatically.
(18) If there is no implicit faith and courage and patience, spiritual progress cannot be made in the least.
(19) Hence the great significance of the Guru. He is the very image of Brahma, Hari, and Vishnu. Blessed is he in all the three worlds who realises this important position of the Guru.
Blessed are we to have our beloved Bapu with us!
Hari Om
Sunilsinh Bahl
Hari Om!
It must be noted that of all the faculties a human being is endowed with, the ability to think is unique and powerful. It can be harnessed to lead an individual to any path, either right or wrong. But acquiring control over the mind and channelizing it on the right course is an arduous task, but certainly not impossible, when we have the blessings and guidance of our Sadguru. It is important that one is aware of the power of one’s mind and seek consciously and diligently to refine it. It is easy for us, the average human being, to slide into depths of ignorance, feel depressed and wretched, thinking of one’s limitations, faults and incompetence. Repeatedly giving vent to such thoughts can easily lead us into believing that what we think is true. Such a miserable state is equal to being in hell. Here comes the importance of having complete faith in the Sadguru.
Not everyone is destined to be in the blissful company of a Sadguru. It requires or perhaps is the result of having plenty of punyakarma in your account from several past births. Once in the proximity of the Sadguru, the transformation is quite gradual but certain. But how does that transformation take place? I think, based on my experience, the transformation takes place as under:
Hari Om to all!
Mohan A
Muscat
____ हरि ॐ
इतर देव सारे मायिक गुरुचि शाश्वत देव एक ।
चरणी ठेविता विश्वास देख रेखेवर मेख मारीतो ॥
***************************************************************
साईसच्चरितातील अध्याय १० मधील चवथी ओवी आहे ही. या ओवीतून हेमाड्पंतांनी आपल्यासारख्या सर्वसामान्य भक्तांसा्ठी अत्यंत बोधप्रद असे मार्गदर्शन केले आहे. सद्गुरुचे विशे्षत्व सांगितले आहे आपण नेहेमीच्या जीवनात पाहतो की प्रत्येक माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात अनेक अडचणी येत असतात संकटे येत असतात आणी या अडचणींमधून संकटामधून बाहेर पड्ण्य़ासाठी ती व्यक्ती तीच्या बुध्दीच्या क्षमतेनुसार प्रयत्न करीतच असते अशा या प्रयत्नांमधे एखाध्या देवाला नवस बोलणे गंडेदोरे करणे बुवाबाजीच्या नादी लागणे हे प्रकारसुध्दा घड्तच असतात त्यातून ती व्यक्ती थोडीफार बाहेर येतेसुध्दा, पण पुन्हा पुढे दुसरे संकट आ वासून उभेच असते,संकटांची मालिका सुरुंच असते.परिस्थितीशी मुकाबला करता करता तो अगदी गांजून गेलेला असतो ,
जीवनात शांती नसते अतृप्तता असमाधान असते याचे कारण म्ह्णजे त्याला सद्गुरुचे पाठबळ नसते त्याला त्याच्या प्रारब्धकर्मामुळे अजुन सद्गुरु भेटलेला नसतो किंवा त्याने बुवाबाजीच्या नादी न लागता खऱ्याखुऱ्या सद्गुरुचा स्वीकार केलेला नसतो.
सद्गुरुसारख्या कुशल नावाड्याच्या हाती जीवन नौका सोपविल्याशिवाय माझ्या जीवनाचा प्रवास ह्या भवसागरातून स्थीरपणे शांतपणे कसा बरे होऊ शकेल?
या जीवनाच्या प्रवासात कितीही वाद्ळे जरी आली , महासागर खवळला तरीही सद्गुरुसारखा नावेचा कप्तान असल्यावर भितीचे काहीच कारण नाही कारण पैलतीरावर अलगदपणे सुखरुपपणे तो नेणारच असतो.
तेहेतीसकोटी देवांमध्ये सद्गुरुचे स्थान सर्वोच्च आहे सर्वात वरचे आहे कारण सद्गुरु हाच ब्रम्हा विष्णु आणि महेश आहे सद्गुरु म्हणजे्च साक्षात परमात्मा आहे त्यामुळेच हा चिरंतन आहे शाश्वत आहे आणि त्याच्या चरणी आश्रय घेतल्याने निश्चितच शाश्वत चिरंतन निश्चिंतता मिळ्णार आहे.
जेंव्हा मी सद्गुरुला पूर्ण शरण जातो तेव्हा सद्गुरु मी जसा आहे तसा, माझ्या सर्व गुणदोषांसकट माझा स्वीकार करतो.
सद्गुरुचरणीं मी जेव्हा विश्वास ठेवतो तेव्हा नितीच्या मार्गाने पुढे घेऊन जाणारी सद्गुरुंची दॄष्टी मला धर्म व पुरुषार्थ मार्गावर स्थिर करते व त्याचवेळी यज्ञेन दानेन तपसा या मार्गाने सद्गुरू माझा जीवनविकास साधून
देतो आणि माझ्यावर कृपा करून मला बल बुद्धी व पुरुषार्थ प्रदान करतो
जर मला एखादी गोष्ट हवी आहे तर सद्गुरू मला ती गोष्ट उचित असेल त्यापासून भविष्यात मला काही त्रास नसेल तरच देतो आणि ते सुद्धा उचित वेळ आल्यावरच देतो आणि ती उचित वेळ येईपर्यंतच्या खडतर काळात माझे रक्षणही तोच करत असतो
---याठिकाणी गुरुशिष्याची एक गोष्ट सांगावीशी वाटते
शिष्य आपल्या आयुष्याचा प्रवास बघत असताना जेव्हा त्याच्या आयुष्याचा चांगला काळ असतो त्यावेळी त्याठिकाणी त्याला चार पावले उमटलेली दिसतात शिष्य खुश होतो की माझ्या दोन पावलाबरोबर माझ्या गुरुचीपण दोन पावले आहेत म्हणजे माझा गुरु माझ्या सोबतच आहे पण जेव्हा तो त्याच्या जीवनाच्या खडतर काळाचा प्रवास बघतो तेव्हा केवळ दोनच पावले दिसतात शिष्याला वाईट वाटते तो गुरुना विचारतो माझ्या जीवनाच्या खडतर प्रवासात तुम्ही माझ्याबरोबर नव्हता का, तेव्हा गुरु म्हणतात, अरे नीट बघ ती तुला दिसलेली दोन पावले माझीच आहेत, त्या खडतर प्रवासात मी तुला उचलून खांद्यावर घेतले होते, शिष्याला आपली चूक उमगते व त्याचा ऊर प्रेमाने भरून येतो.
तर असा हा सद्गुरू असतो लाभेवीण प्रेम करणारा
माझ्यासाठी उचित वेळ येईपर्यंत सद्गुरू मला काही देत नाही घडवत असतो पण योग्य वेळ आल्यावर मुक्तहस्ताने कृपेची बरसात करतो आणि सद्गुरे जे देतो ते आयुष्यभरासाठी पुरणारे असते आणि ज्यापासून चिरकाल टिकणारे समाधान मिळेल असेच तो मला देत असतो .
सद्गुरुचरणी धृढ होण्यासाठी केलेले प्रयास म्हणजेच भक्ती, आता भक्ती करायची म्हणजे यामध्ये सद्गुरूचे नामस्मरण,त्याचे ध्यान, स्तोत्र पठण, गुणसंकीर्तन या गोष्टी येतात, सद्गुरूचे नाम घेता घेता एकदा का सद्गुरूची गोडी लागली, सद्गुरूचा छंद जडला की इतर घातक छंद आपोआपच दूर होतात सद्गुरूचे नाम घेण्याची इच्छा होणे हि सुद्धा त्याचीच कृपा आहे साईनाथ म्हणतात “तुझी जिज्ञासा हीच माझी कृपा “ सद्गुरू भेटण्यासाठी जेवढे नामस्मरण आवश्यक आहे तेवढेच तो भेटल्यावर सुद्धा आवश्यकच आहे कारण ह्या नामरूपी सेतूवरूनच हा सद्गुरू माझ्यामध्ये येत असतो हळूहळू चित्तशुद्ध व्हायला लागते मनातील इतर विचारांची गर्दी कमी व्हायला लागते मन सद्गुरुचरणी रमू लागते सद्गुरूच्या विरहाची भावना मनात निर्माण व्हायला लागते, जगातील अत्यंत सुंदर अशी ही गोष्ट आहे हि, “सद्गुरूच्या चरणांचा विरह” आणि त्यामुळे निर्माण होणारी भावोत्कटता, सद्गुरूच्या चरणाची आसक्ती, डोळ्यातून बाहेर येणारे सद्गुरूच्या प्रेमाचे विरहाचे अश्रू, मन बेभान होते, रोमारोमात फक्त सद्गुरुचेच अस्तित्व असते आणि अशा व्याकूळ अवस्थेत त्याला घातलेली प्रेमाची साद ही सर्व भक्तीचीच रूपे आहेत अशी ही भक्ती जेव्हा माझ्याकडून होऊ लागते तेव्हा माझ्या मनाचा ठाम निश्चय बनतो की माझा सखा माझा सोबती माझे सर्वस्व माझा परमेश्वर सर्व काही हा सद्गुरूच आहे धृढ विश्वास निर्माण होतो आपण त्याच्या चरणी अनन्य शरणागत होतो न अन्य अनन्य तुझ्याशिवाय कोणीही नाही फक्त तूचि रे देवा, आता माझ्या जीवनाचा सूत्रधार तूच आहेस
एक विश्वास असावा पुरता | करता हर्ता गुरु ऐसा ||
अशी स्थिती बनते तेव्हा आपला सद्गुरुसुद्धा दाखवून देतो की “ होय मी तुझ्या सोबतच आहे तुझ्या चोहोबाजूंनी मी आहे आणि प्रचीतीपण देतो की
|| मी तुला कधीच टाकणार नाही ||
|| हरी ओम ||
हरी ओम
हरि ओम
“एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||”
परमपूज्य बापूंनी या नववर्षाच्या सुरवातीस आपल्या सर्व श्रध्दावानांसाठी हा निश्चय करावयास सांगितला. आपण नववर्षाचे म्हणून किती निश्चय करतो व ते कसोशीने पाळतो किती हा आपल्या चिंतनाचा विषय नाही. परंतू जेव्हा परमपूज्य बापू आम्हांस हे सांगत आहेत तेव्हा “आम्ही नेणू दूजा धर्म | आम्हा नाही लाज शरम | गुरुवचन पालन हेच वर्म | हाच आगम आम्हाते |” ह्या काकासाहेब दिक्षितांच्या भुमिकेत शिरण्याचा प्रामाणिक प्रयास हेच ह्या निश्चयामागील खरे बळ होय हयाची खात्रीच संपूर्ण साईसत चरितातून आम्ही अनुभवतो. परंतू त्यासाठी मात्र एकच गोष्ट नितांत आवशयक आहे ती म्हणजे
“असावे निर्मळ श्रद्धाबळ | वरी प्रज्ञेचे बळ प्रबळ |
सबुरीची जोड अढळ | परमार्थ सबळ तयाचा |”
“निर्मळ श्रद्धाबळ” व “सबुरीची जोड” या दोनं पायांवरच आमचा विश्वाश “अढळ” राहू शकतो कारण मनात येणाऱ्या शंका-कुशंकांना, संकल्प-विकल्पांना, जीवनात येणाऱ्या नानाविध अडचणी व संकटांना पुरून उरणारा म्हणजेच या सर्वाना हार न जाता त्यांवर मात करणारा विश्वासच आम्हांस “कर्ता हर्ता गुरु ऐसा” याची प्रचिती देतो. कसोटीच्या क्षणी विश्वास ढळतो किंवा अशा क्षणी आम्ही कमी पडतो कारण परिस्थितीवश झाल्यामुळे किंवा त्याक्षणी मनाची चंचलता प्रबळ ठरल्याने आम्हाला विश्वास दृढ ठेवणे कठीण जाते परंतु हा विश्वास दृढ करणे म्हणजे “कर्ता हर्ता गुरु ऐसा” ह्यालाच आमच्या जीवनाचे सूत्र बनविणे त्यासाठी सदगुरू साईनाथ आम्हांस स्पष्टपणे सांगतात कि,
“तुम्ही आपले कार्य करा | मनी यत्किंचितही न कचरा |
विश्वास पूर्ण मद्वचनी धरा | निर्धार करा मनाचा |”
मी माझ्या जीवनातील सर्व कर्मे करताना मग ती व्यावहारिक असो, प्रापंचिक असो किंवा अगदी पारमार्थिक असो त्या सर्वांमध्ये एकच समान सूत्र कार्यरत असते आणि ते सूत्र म्हणजे “सदगुरू” आणि म्हणूनच या प्रत्येक कृतीमधील माझी भूमिका म्हणजे
“प्रयत्न करणे माझे काम | यशदाता मंगलधाम |
अंती तोची देईल आराम | चिंतेचा उपशम होईल |”
हीच असणे म्हणजे “एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा ||”
हा दृढ विश्वास मनात कायम करणे आणि त्या साठीच “त्याचा” शब्द प्रमाण हा विश्वास मनात दृढ करण्याचा निर्धार हेच माझे काम. हे कार्य करताना यत्किंचितही कचरू नका फक्त “विश्वास पूर्ण मद्वचनी धरा” हाच मनाचा निर्धार पक्का करा ही सदगुरू साईनाथांची इच्छा आमचे कल्याण साधणारे आहे. ह्याचा पूर्ण विश्वास म्हणजेच “साईसच्चरित” व त्यातील भक्तांच्या कथा.
“श्री साईसच्चरिता सारखा अनमोल ठेवा आपल्या सर्व श्रद्धावानांसाठी उपलब्ध करून देणारे हेमाडपंत वयाची साठ वर्षे उलटल्या नंतरही इतके सुंदर सदगुरू गुणसंकीर्तानाचे कार्य करतात कारण त्यांचा सुस्पष्ट एकच विश्वास
“समर्थ साईंची निजस्थिती | यतार्थ वर्णाया कोणा गती |
स्वयेच भक्तार्थ कृपा करती | तरी ते वदविती स्वयेची |
वाणीची जेथ नं चाले धाव | तेथे मी का बांधिली हाव |
ऐसे बोलावायासी वाव | ठेविला न ठाव कवणाते |
उचलली जेव्हा हाती लेखन | बाबांनी हरिले माझे मी पण |
लिहिती आपली कथा आपण | ज्याचे भूषण त्याजला |”
हा विश्वास म्हणजेच “कर्ता हर्ता गुरु ऐसा” ह्यांची हेमाडपंताना आलेली सुंदर प्रचिती.
साईसच्चरिताच्या सातव्या अध्यायात आम्हाला भेटतो “एक भोळा भाविक” भक्त ज्याचे डोळे सुजून लाल झालेले रक्तबंबाळ बुबुळे घेवून बाबांकडे येतो आणि बाबा चक्क बिब्बे ठेचून त्याचे गोळे त्या भक्ताच्या डोळ्यात घालतात .डोळयासारखा नाजूक अवयव व बिब्यासारखा जहाल पदार्थ किंबहुना पूर्णपणे विपरीत असा “बाबांचा उपाय “ परंतु कोणताही विकल्प वा भितीशिवाय “भोळा भाविक” भक्त हा उपचार करवून घेतो कारण “कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा त्याचा भोळा भाव अश्या अवघड प्रसंगालाही पुरून उरला आणि म्हणूनच त्याला “निर्मळ डोळे ’ पुन्हा प्राप्त झाले.
“जोगाई जाखाई मरीआई | शनि शंकर अंबाबाई |
मारुती खंडोबा म्हाळसाई | ठायी ठायी शिरडीत|
परि अवघड प्रसंग येता | कामी पडेना एकही ग्रामस्था |
तयांचा तो चालता बोलता धावता | संकटी पावता एक साई |”
हा सकल शिर्डीवासीयांचा विश्वासच प्रचंड वादळी पावसाचा सामना करताना कामी आला आणि त्यातून त्यांनी आश्रय घेतला तो समर्थ साईनाथांच्या ‘द्वारकामाईचा’ .व त्यातूनच आम्हा सर्व श्रद्धावानांना ते स्पष्टपणे शिकवितात कि “माझ्यावरील संकटांपेक्षा माझा देव मोठा आहे” मग अशी अनेक वादळे येतील आणि जातील कारण त्यांना पुरून उरणारा एकच विश्वास म्हणजे “कर्ता हर्ता गुरु ऐसा”.
“उत्तरी कळविती एकाच उपाय | साईबाबांचे धरावे पाय |
हाची केवळ तरणोपाय | बाप माय तो एक |”
या नानासाहेब चांदोरकरां सारख्या खऱ्या आप्ताचा सल्ला शिरोधार्य मानून बाबांच्या चरणी धावून येणारा व “केवळ बाबांचा शब्द प्रमाण | तेची औषध रामबाण |” या सच्च्या विश्वासाने भीमाबाईच्या घरी निशंक पणे राहणारा भिमाजी पाटील दुस्सह्य प्राणांतिक व्यथेतूनही तरला अगदी राहण्याची जागा ओली विकाल्पास्पद असली तरीही कारण नानासाहेब चांदोरकर या श्रद्धावान आप्ताचा सल्ला प्रमाण मानून “साईनाथांचा” आपल्या जीवनाचा तारणहार म्हणून त्यांनी बाबांचा केलेला मन:पूर्वक स्वीकार म्हणजेच “कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा पूर्ण विश्वास हिवतापाने त्रस्त बाळा शिंपी मोठा भाविक भक्त आणि म्हणूनच
“परि औषध तो संतांचा शब्द | देतील तो जो मानी प्रमाण |
तया न अगद आणिक | याचे उत्तम उदाहरण |
कारण बाबांचा शब्द |”
हेच या प्रमाण नुसार दहीभाताचे कवळ काळ्या कुत्र्यास लक्ष्मी आईच्या देवळासमोर जाऊन घालतो व हिवताप मुक्त होतो तो याच विश्वासातून “कर्ता हर्ता गुरु ऐसा”. हा विश्वास हेच खरे औषध जे आपल्याला सर्व प्रकारच्या व्याधीतून मुक्त करू शकते. साईसच्चरीतामध्ये याची अनेक उदाहरणे आपणास योग्य दिग्दर्शन करतात त्यातील काही मोजक्या भक्तश्रेष्ठांच्या उदाहरणातून हयाची सत्य प्रचिती जाणून घेतल्यास हे सदगुरू घरचे गारुड समजावून घेण्यास मदत होईल.
१. काकासाहेब दीक्षित :- जल्माने ब्राम्हण, आजन्म अहिंसापालन, सत्वशील श्रद्धावानभक्त. “आज्ञा किमर्थ हे मनी नानू | प्रतीपालनू कर्तव्य” तसेच “आम्ही आपल्या आज्ञेचे दास | योग्यायोग्य नानू मनास | वेळी वेचू जीवितास | परि गुरुवाचानास प्रतिपाळू |” ह्या ठाम सदगुरुंवरील विश्वासातून जे एखादा यवनही करू धजला नाही ते बोकड मारायचे कार्य केवळ गुरुआज्ञा प्रमाण ह्या भावातून हा ब्राम्हण नि:संकोचपणे नुसता करावयास तयार झाला नाही तर प्रत्यक्ष कृतीसाठी सुर उगारता झाला. आजवर सांभाळलेले अहिंसा व्रत पणास लावून आपल्या अध्यात्मिक जीवनाचा मृत्यू समोर दिसत असूनही केवळ “गुरुआज्ञा पालन हा एकमेव धर्म” जाणणारे काकासाहेब दीक्षित म्हणजेच तावून सलाखून निघालेले बाबांचे बावनकशी सोने. ह्या प्रसंगातही चमकले ते एकाच विश्वासातून
“होऊ सुखी अथवा कष्टी | परिणामावर नाही दृष्टी |
घडेल असेल जैसे अदृष्टी | परमेष्ठिला काळजी |”
हा विश्वास म्हणजेच “आम्हासी तारक सदगुरूचरणू हयाची १०८ टक्के असणारी खात्री म्हणजेच एकाच ठाम विश्वास “कर्ता हर्ता गुरु ऐसा”.
२. नानासाहेब चांदोरकर :-“बरी वाईट क्रिया सारी | ईश्वर तेथीचा सूत्रधारी |
तोची तारी तोची मारी | कार्यकारी तो एक |”
हा दृढ विश्वास फक्त स्वजीवानासच नाही तर इतर आपदग्रस्त वा अडल्या नडलेल्यांचा जीवनातही समानपणे लागूच असतो आणि म्हणूनच ह्या सर्वांवर एकच रामबाण उपाय “साईबाबांचे धरावे पाय | हाची एक तरणोपाय |” हीच दृढ निष्ठा म्हणजेच नानासाहेब चांदोरकर. भिमाजी पाटलांसारखा व्याधीग्रस्त, जगण्याची इच्छा संपलेला मित्र असो कि ठाणे शहरीच्या स्टेशनावर ज्वरग्रस्त मुलीच्या पित्यांचा उदीसाठी निरोप घेऊन येणारा मित्र असो सर्वांवर उपाय एकच साईनाथ व “त्याची उदी” आणि हा दृढ विश्वासच मातीची उदीही करतो व स्वस्त्रीच्या माथी लावलेला मातीचा टीळा ज्वरग्रस्त मुलीसाठी उदीचा टीळा ठरतो कारण नानांचा एकच विश्वास “कर्ता हर्ता गुरु ऐसा” जो मार्गाची माती ही उदी करतो कारण “भावनेपोटीच अनुभव आणि इथे तर नानासाहेबांचा दृढ विश्वास एकच “कर्ता हर्ता गुरु ऐसा” हाच दृढ विश्वास नानासाहेबांच्या कामी आला तो त्यांच्या दु:सह्य प्रसूती वेदनेने अडलेल्या आपल्या मुलीच्या कठीण प्रसंगात कारण अश्या भक्तांसाठी स्वत: साईनाथच कार्यरत होतो व आरती व उदी पाठवतो टी रामगीर बुवांमार्फत कीजे गठीत फक्त दोन रुपये व मनात तू स्वस्थ जाई | लागेल तुझी सर्व सोई | हा बाबांनी दिलेला विश्वास घेऊन प्रवासास निघतात हाच साईचरणांवरील विश्वास “कर्ता हर्ता गुरु ऐसा” हयाची सुंदर प्रचिती रामगीर बुवांना देतो.
३. माधवराव देशपांडे :- “मशीद माझे माहेर घर | मी साईंचे पोटचे पोर |” हा दृढ विश्वास अगदी जीवन मरणाच्या सीमेवरही अढळ ठेवून “साईनाथ हाच माझ्या जीवनाचा कर्ता हर्ता ह्या दृढ भावाने सर्प दंशाने प्राणांत ओढवलेला असतानाही अन्य सर्व उपाय नाकारून त्यांनी उदीच घेतली ती साईनाथांच्या कडेच आणि जेव्हा बाबा म्हणाले
“चढू नको भटुरड्या वर | चाढशील तर खबरदार | चल निघ जा खाली उतर” तेव्हा माधवरावांची अवस्था होते कशी तर
“देवही जेव्हा रागास आले | माधवराव अंतरी भ्याले |
वाटले उपायाची सर्व हरले | जेव्हा अव्हेरिले बाबांनी |”
म्हणजेच सर्प दंशाने प्राण जाण्याची वेळ येऊनही न घाबरलेले माधवराव खरे घाबरले ते बाबांच्या अव्हेरण्याला कारण बाबांचे अव्हेरणे हेच खरे मरण आणि म्हणूनच ह्यावर अन्य उपाय नाही हे जाणणारे माधवराव जगण्याची आशाच सोडून देतात. इतके आपल्या साई माऊलीशी वात्सल्याने जोडला गेलेला बाबांचा लाडका भक्त म्हणजेच “शामा” बाबांचा शब्द ऐकतो “राही निर्भय निश्चिंत मानस |ठेवी मजवरी विश्वास |” त्यामुळे अशा प्राणांतिक अवस्थेतूनही माधवराव देशपांडे सहीसलामत बाहेर पडतात कारण त्यांचा दृढ विश्वास “कर्ता हर्ता गुरु ऐसा”. माधवरावांचे बंधू बापाजी यांच्या पत्नीस ज्वराने ग्रंथी आलेला प्रसंग जिवावरचा व त्या काळी त्वरित उपचार मिळण्याची परिस्थिती नाही अशी सर्व परिस्थिती तसेच माधवरावांना काही औषधी झाड पाल्याची माहिती असल्याने बापाजीने रातोरात माधवरावांकडे धाव घेतली व घडला प्रकार सांगितला परंतू
“प्रसंग बरवा वा बिकट | कार्य असो इष्टानिष्ट |
आधी साईस पुसावी वाट | परिपाठ हा धोपट शिरडीत |
मग ते जैसे जैसे कथिती | आचरावे तैसे स्थिती |
तेच भक्तसंकट निवारिती | वर्णावे किती अनुभव |”
ह्या नित्य पाठानुसार माधवराव तडक जातात ते बाबांकडे कारण त्यांना पूर्ण ठावूक होते कि, “एका साईकृपेवीण | औषधीस गुण नाही |” म्हणूनच बाबांचा शब्द प्रमाण मानून नि:शंकमनाने बापाजी बरोबर उदी पाठवून देतात व बाबांची आज्ञा घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळीच बापाजीच्या घरी जातात व ते पाहतात तर काय बापाजीची बायको चुलीजवळ काम करते आहे अगदी अवघड अश्या ह्या प्रसंगातही त्यांचा बाबांवरील दृढ विश्वास अढळ राहिला कारण एकच “कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा पूर्ण विश्वास. संपूर्ण साईसच्चरितात खरे म्हणजे हाच दृढ विश्वास अनेक प्रसंगातून आपणास हेच स्पष्टपणे प्रतीत करतो कि
“एक विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा |”.
शेतातील सर्व धान्य साईचरणी अर्पण करून त्यातील बाबा देतील तेवढेच धान्य आपले मानून त्यावर आपली गुजराण करणारा बाळाजी पाटील नेवासकर व त्याचाच विश्वासाच्या पुढे चालणारी त्याची पत्नी आपल्या पतीच्या वर्षश्राद्धास अंदाजापेक्षा जास्त माणसे आल्यावर शिजवलेले अन्न कमी पडू नये म्हणून मुठभर उदी शिजवलेल्या अन्नात टाकून संपूर्ण चिंता सदगुरू बाबांच्या चरणी समर्पित करून निश्चिंत झाली ती एकाच विश्वासातून “कर्ता हर्ता गुरु ऐसा”. अशा अनेक कथा साईसच्चरितात आपणांस स्पष्टपणे एकच गोष्ट सांगतात कि “जया मनी जैसा भाव | तया तैसा अनुभव |” हा भोळा भावच सिद्धीस जातो म्हणूनच पुढे येण्याऱ्या कठीण काळास आम्हांस सामना करता यावा ह्यासाठीच परमपूज्य बापू आमच्या कडून ह्या निश्चयाची अपेक्षा करतात कि “एकच भाव असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा |” कारण हा एकच भावच सदगुरूंना आमच्या जीवनात कार्यरत करतो, आमच्या जीवनाच्या सूत्रधार बनवतो म्हणून
“एकदा ‘त्याची’ धरत्या कास | पायी ठेवित्या पूर्ण विश्वास |
मग शिष्यांची चिंता तयास | नलगे सायास कराया |
सर्वथैव वाहून घ्या पायास | भय नाही मग त्यास |
केवळ तोच तयाचा आत्मविश्वास | परिश्रमास लाववी |”
हे पूर्ण ध्यानात घेऊन “कर्ता हर्ता गुरु ऐसा” हा आत्मविश्वास दृढ केल्यास चिंतेचे कारण उरतच नाही कारण आता सर्व काळजी ‘तोच’ घेत असतो. म्हणूनच अश्या कठीण प्रसंगात आम्ही विचलित होवू नये, डगमगून जावू नये, विश्वास कमी होवू नये म्हणून आम्हांस सुस्पष्टपणे ग्वाही दिली आहे कि, “मी तुला कधीच टाकणार नाही” ही सदगुरुंची ग्वाही म्हणजेच आमचीच श्रद्धा अधिकाधिक दृढ होण्यासाठी बापूंनी दिलेली खात्री तसेच श्रद्धेसोबत हवी असते ती सबुरी, मनाची चंचलताच आमच्यातील सबुरी डळमळीत करते मनात विकल्प उत्पन्न करते, शंका निर्माण करते परंतू आपण जरी सामान्य असू तरी आमचा ‘बापू’ मात्र हे पूर्णपणे जाणूनच त्यावरही उपाय करतो आणि आमच्यासाठी मंत्र स्वरुपात ग्वाही देतो कि, “आमचा बापू हळूहळू आमच्यासाठी सगळं काही नीट करत आहे”.
ह्या दोन स्पष्ट ग्वाहीतून हा परम कनवाळू सदगुरू आम्हांस स्पष्ट पणे सांगत आहे कि, “तुमचा मी भर वाहीन सर्वथा, नव्हे हे अन्यथा वाचन माझे” म्हणूनच उगाचच ‘मी’ पणाचा भार वाहून व्यर्थ कपटी होण्यापेक्षा सोप्यातला सोपा उपाय आचरण्याचा प्रयास करू कारण त्यासाठी “नलगे साधन्संपन्नता | नलगे षटशास्त्र चातुर्यता | एकची विश्वास असावा पुरता | कर्ता हर्ता गुरु ऐसा |”

Hari Om!
It is not just the Gopikas, but every being in Vrindavan craved for Lord Krishna’s captivating and mesmerising raas of flute. That music took them to a timeless zone.Time had frozen for them while they were endowed with the bliss of Godliness. The banks of Yamuna too reverberated with its resonant music.
The discourses of our beloved Bapu do the same thing for us. There is nectar in every word spoken by Him. There is enough for every one in each and every discourse. That is dispersion of pieces of magnet on you. Being the centre of gravitation, He pulls you towards Him. Every action of yours thus becomes accountable and answerable. And there is sufficient pull to re-write the destiny and prarabdhas of our life.
As He asked during the Dussera discourse, how much have we imbibed in ourselves that Guru is the doer, the giver, the one who protects from calamities, (EK VISHWAAS ASAVA PURTA, KARTA HARTA GURU AISA) that He knows, He understands what we do, understands what we think".
What are the ways one can imbibe those guru mantras?
No business deal – Don’t hold His feet for rupee appreciation, shares and property price appreciation, promotion, lottery prize by earmarking a set “margin” or “profit” for Him. That is your business! For that He has given you the freedom of choice of action, the consequences of which are entirely your own making. But remember; when you believe that He is the doer and giver, and surrender your desires at His Lotus feet, He will make sure that you always get what is appropriate and necessary for you. There is no quid pro quo here. He does not need your share or profit. He needs only our selfless love and affection which will be converted into Universal Love.
Sadguru is not a magician to show or take you to a make-believe world. The magic is in your hands in the form of freedom of choice and independent decision making powers. But our hands and mind do not always do and form the right action and decision. However, when you make the teachings, tenets and principles of Sadguru as part and way of your life, you are not stuck up, puzzled or unable to move forward. Your problems and worries become His problems and for Him nothing is a problem! A solution, a right decision will be there soon, be assured! He knows all.
He is not a party to your prarabdha – Stop complaining that Bapu does not do anything for you or else this misfortune or pain would not have occurred to me. Remember, the very fact that you have come into the Sadguru’s fold is an indication that He will ensure that every pain, misfortune, suffering and so on that you are destined to suffer due to your prarabdhas is made bearable. They will happen only when you are able to withstand it or when there are enough support mechanism available around. Every Bapu Bhakta will vouch for it! He (Bapu) understands!
He helps you clear your prarabdhas – That is the cardinal principle of Satguru tatva. Sadguru facilitates cleanse your slate of prarabdhas. That is possible only when you travel the path shown by Him and realise that nothing can be hidden from Him. We are ordinary human beings prone to make mistakes. The moment you realise and admit the mistakes, the cleansing takes effect.
Don’t make a fuss of it – Support the causes quietly. Think that it is an opportunity given to you to contribute for a cause. Feel happy that by getting this opportunity, you are getting an opportunity to wash your sin and thus settle the scores with your prarabdhas! He is the giver!
Shree Ram!
A. Mohan (Muscat)