झालेला आहे म्हणून बाबा `नारायण तेली ' हा शब्द एका अन्तस्त वाईट वृतीला म्हणजे अंतर पिशाचाचा निराकरणासाठी
साई रूप झाल . म्हणून बाह्य पिसाचाचा उल्लेख आणि अनुभव होऊन सुद्धा कटाक्षाने टाळले गेले. हे त्या गुरुतत्वाचे
कारण आहे . पण आज सद्गुरू बापू ह्या अंतर पिशाच , बाह्य आणि अंतर्गत पिशाच ह्या तीनही पिशाचाची कशी वाट
लावायची हे सांगतात , त्यासाष्टी श्रीगुरुक्षेत्रेम मंत्र , श्रीगुरुक्षेत्रम येथे दर्शनाला यायचं आणि मातृवात्स्ल्यविन्दानाम
वाचत राहायचं हेच ते उपाय सांगितलेत . `मी तुम्हाला कधीच टाकणार नाही ' हि ग्वाही देत सर्व पिशाचाचा
नायनाट करून काढून टाकीन
ह्याचे जबरदस्त उदाहरण म्हणजे you tube वरील अनुभव ------
प्रवीणसिंह वाघ पुणे ......... प्रवीणसिंह यांना झोंबलेले पिशाच बापूनी कसे काढले ह्याचे रसरशीत उदाहरण आहे .
येथे आपल्या लक्षात येईल कि बाबा आणि बापू कशी सांगड घातली आहे .
सद्गुरू अनिरुद्ध बापू सांगतात :- तीनही पिशाच झोंबली तरी ती परत काढीन, पण दवाखान्यात मात्र त्याचाच
जावे लागेल . त्याचावर विश्वास हा ठेवावाच लागेल.
बाधेचे निवारण करणारा हा एकच - माझे अनिरुद्ध बापू
" एक विश्वास असावा पुरता
कर्ता हर्ता गुरु ऐसा "