गिरीभ्रमण-सह्याद्री मित्र-युवाशक्ती-गिरिप्रेमिच्या १९८४-१९९० या
कालखंडातील आपल्या मित्रांचे ईमेल आय डी असल्यास त्यांना या ग्रुपला जौईन
होण्यास आमंत्रण द्या.आपल्या त्यावेळच्या आठवणींना उजाळा द्या व १९९०
नंतरच्या आपण केलेल्या प्रवासाच्या ट्रेकच्या आठवणींमधे आपणा सर्वांना
सामिल करुन घ्या.
आपला,
श्रीकांत