लग्न मंडपात
सारे गाव पेटल
कारण काय म्हणे तर नवर्याने
नवरीएवजी करवलीचे नाव घेतले
एकदा एक स्टेनो
बॉसच्या मांडीवर मावली
दोघं मग त्याच पोझिशनमध्ये
सार्या स्टाफला गावली..!
भूगोलाच्या मॅडमची
वेगळीच एक अदा
इतिहासाचे सर तिच्या
भूगोलावर फिदा..!