चंप्या कोर्टात डिर्व्होस (काडीमोड) घ्यायला जातो....
जज्ज : बोला काय प्रॉब्लेम आहे तुमचा ???
चंप्या : जजसाहेब मी माझ्या बायकोसोबत खुश नाहीये !!!
(तेवढ्यात चिंगी ओरडुन उठते)
चिंगी : नालायका, सारी गल्ली खुश आहे... फक्त तुझे एकट्याचेच नखरे चाललेत.....
(जज्ज कोमात)