कदाचित यालाच जगण म्हणतात..

22 views
Skip to first unread message

Mani Malekar

unread,
Nov 17, 2014, 9:50:22 AM11/17/14
to spandanh...@googlegroups.com, runanuba...@googlegroups.com

आयुष्य खुप सुंदर आहे.,
फक्त ते जगायला शिका...

आपल्याला असा वाटत की आपण सर्वा पेक्ष्या सुंदर नाही....पण काही लोक कुरुपच जन्माला येतात...

आपल्याला वाटत की राग फक्ता आपल्यालाच येतो....काही वेळा अनेक लोक चुकी नसताना पण शांत राहतात....

आपल्याला सोबत कोणीतरी हव असते...काही लोकांना स्वताची फॅमिली सुद्धा नसते..

आपल्याला भूक लागली की आपण नेहमी तक्रार करतो...काही मुला रोज उपासमारीत जगतात...

आपल्याला नेहमी नवीन कपडे हवे असतात....काही व्यक्तीना उब मिळण्यासाठी सुद्धा कपडे मिळत नाही...

कधी कधी दुख झाल्यावर आपल्याला वाटत मारुन जाव....पण काही लोक शेवटचे क्षण मोजताना सुद्धा जगण्यासाठी धडपड करत असतात...

आपल्याला आणखी पैसा हवा असतो....पण काही लोक गरीबीत सुद्धा सुखाने जगत असतात...

महणून तुम्हाला जे हवा आहे त्याचा मागे पळून वेळ वाया घलवू नका तक्रार करू नका...जे आहे त्यात समाधानी राहा..कारण

तुमच्या पेक्ष्या आणखी किती तरी अशी लोक आहेत ज्याना तुमच्या पेक्ष्या जास्त त्या वस्तूची गरज आहे....
तुम्हाला त्या वस्तू सहज मिळूनही जाएल कदाचित....
पण त्याना त्या न मिळता देखील ते सुखात आहेत....

कदाचित यालाच जगण म्हणतात..

Reply all
Reply to author
Forward
0 new messages