नमस्कार,
खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे सर्व जग जवळ येत चालले आहे. आपण
एका मोठ्या खेड्यात रहात आहोत (global village). जगातल्या कानोकोपर्यात
घडणार्या प्रत्येक घटनेचा आपल्यावरती परिणाम होत आहे. परंतु आपण
त्यासंदर्भात अनभिज्ञ आहोत. उदासीन आहोत.
मराठी वर्तमानपत्र आणि मराठी न्युज चॅनलस् जागतिक बातम्यांना जेवढे
महत्व द्यायला पाहिजे तेवढे देत नाहीत. विदेशी बातम्या ह्या मुख्यत:
भारताच्या शेजारील राष्ट्रांसंबंधी असतात.
http://www.videshvarta.in
राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवायचा आमचा
हा प्रयत्न आहे. जर आपण या घटनांचा नीट अभ्यास केला तर त्यांचा आपल्यावर
होणार्या परिणामावर आपण काही प्रमाणात ताबा ठेवू शकु.
आपणाला विनंती आहे की दररोज एकदा आमच्या संकेतस्थळास भेट द्या आणि जागतिक घडामोडींबद्द्ल माहिती करून घ्या.
आपली प्रतिक्रिया, सूचना इत्यादी आम्हाला
marath...@gmail.com वरती पाठवा.