मराठीचे शिक्षक -
"तीथे एक सुदर मुलगी ऊभी आहे" हे वाक्य दुसर्या शब्दात सागा.
.
.
.
.
गोट्या - "ती बघा नालायकानो,तीथे तुमची वहिनी उभी आहे.
---------------------------------------------------------------------------------------------------
1) मास्तर आणि विद्यार्थी समुद्र किनारी लावलेला बोर्ड वाचत होते :" बुडणार्याला जो इसम वाचवेल त्याला 500रुपये बक्षीस"
मास्तर : मी ऊडी मारतो तू मला वाचव, या प्रकारे आपल्याला 500 रुपये मिळतील. आपण ते 80/20 वाटुन घेऊ.
विद्यार्थी - Sir आपण 50/50 करु दोघांना समान रक्कम
मास्तर (ओरडुन) - चुप बस आता आणि मी जसं सांगेन तसं चुपचाप कर.
असे म्हणुन मास्तरनी ऊडी मारली.
विद्यार्थी ते दृष्य
चुपचाप बघत राहिला.
हे बघुन मास्तर
ओरडुन म्हणाले : मला पोहता येत नाही, तू मला वाचवत का नाहीस ?
विद्यार्थी : Sir तुम्ही बोर्ड पुर्ण नाही वाचला, खाली काय लिहिले ते वाचा ?? खाली लिहले होते :
.
.
"
मृतकाची बाँडी
काढणार्या ईसमाला 5000
रुपये बक्षीस
".
विद्यार्थी जोमात मास्तर कोमात
---------------------------------------------------------------------------------------------------
एक कमी शिकलेली बाई एटीएम जवळ गेली.. बाहेर जवळच उभ्या असलेल्या चम्प्याला म्हणाली,
“बेटा, मला माझे बेलेंस चेक करायचंय..थोडी मदत करशील का?”
चम्प्या : हो हो.. का नाही.. म्हणत चम्प्याने तिला एक धक्का दिला..
ती बाई धपकन पडली..त्यावर चम्प्या म्हणाला, .“मावशी.., तुमचा बेलेंस खूपच खराब आहे..”
-----------------------------------------------------------------------------------------------
बिहार मध्ये रेल्वे स्टेशन वर एक
अॅक्सिडेंट होतो....९९ लोक मारतात पण फक्त एकच जीवंत राहतो....
मीडिया तेथे पोहचते आणि त्या जीवंत
वाचलेल्या माणसाला रिपोर्टर विचारतो,
" अरे भाई ये सब कैसे हुवा??? "
बिहारी त्याला उत्तर देत म्हणतो की ,
" यहा गलत announcement की.. उन्होणे कहा
की 'शताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म नंबर 1 पर आ रही
हे....'
ये सनते ही सब लोग घाबरा के प्लॅटफॉर्म से
उतर के रेल की पटरी पे आगये..पर ट्रेन प्लॅटफॉर्म पे नही पटरी पे आयी... "
रिपोर्टर : 'आप कैसे बचगये....आप समझदार हो.....'
बिहारी : अरे भाई.....मै तो Suicide करणे आया था....announcement सून कर प्लॅटफॉर्म
पे आ के खडा होगया....
1)मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
.
.
बंड्या : राजाराम मोहनरॉय....
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद केला.....त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो .
आली लहर केला कहर...
2) बाबा - चंप्या पुन्हा नापास झालास? जरा त्या पिंकीकडे बघ. तिला नव्वद टक्के
मिळाले आहेत.
चंप्या - तिच्याकडे
बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.
3) गुरूजी - सगळ्यांनी आपल्याला काय आवडतं ते
सांगा. बंड्या तू सांग बरं.
बंड्या - मला कविता
आवडते.
गुरूजी - वा वा.
कोणती कविता आवडते?
बंड्या - ती तिस-या
बाकावरची.
4) बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते...
नवरा : काय
सांगतेस... तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो.
नवरा : अरे देवा...
आणि त्या माऊलीला मी वाईट समजत होतो...
---------------------------------------------------------------------------------------------------
बायको :- उदास का आहात ओ तुम्ही?
नवरा :- आज माझी बहिण आणि आई वेगळ्या झाल्या....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
बायको :- काळजी करू नका ओ मी आलीयेना आता तुमची आई-बहिण एक करते बघा...
---------------------------------------------------------------------------------------------------
महिला असण्याचे फायदेच फायदे...
*************** ****
* एकाच जन्मात दोन दोन आडनावे वापरता येतात. दुसरे कोणते असावे...
याचाही CHOICE असतो
* रस्त्यात गाडी बंद पडली तर शंभर स्वयंसेवी गडी धावून मदतीला येतात
* पुरुषापेक्षा थोडा कमी पगार मिळत असला तरी तोसुद्धा अनेकदा काम न करताही
मिळतो
* पार्लर, टेलर अशा अनेकांना रोजगार दिल्याचे पुण्य मिळते
* फुटपाथ वर कितीही गर्दी असली तरी पटकन साईड मिळते !!
* बसमध्ये कितीही गर्दी असली तर बसायला जागा मिळतेच मिळते
* फक्त एक "वरमाला" टाकली कि एकाच प्याकेज मध्ये नवरा, हमाल, सांगकाम्या, ड्रायव्हर, कुरियर वाला इ इ सगळे मिळतात
* माहेरच्या माणसाना गावभर फिरवून आणणारा मोफत "गाईड" घरीच मिळतो
****
आणि या सगळ्याला
पुरून उरणारा एकच तोटा.... तो म्हणजे "लग्न करून नवरा घरी आणावा लागतो"
---------------------------------------------------------------------------------------------------
बंडया रडत रडत घरि आला ॰
बाबांनि विचारलॆ "काय झालॆ बंडया"
बंडया: "मास्तरानि मला मारले"
बाबा : "काहितरि आगाउगिरि केलि असशिल"
बंडया: नाहि बाबा , मास्तरानि
प्रश्न विचरला कि ३ लिंगॆ
कोनति ?
बाबा : मग तु काय म्हणालास ?
बंडया: पुल्लिग , स्त्रिलिन्ग
व नपुसक लिन्ग
बाबा : बरोबर आहे , मग का मारल ? बंडया: मास्तरानि उदाहरण विचारले
बाबा : तु काय
म्हणालास ?
बंडया: तो फ़ळा , ति शाळा आणि ते मास्तर ......
---------------------------------------------------------------------------------------------------
एक पोपट आणि त्याचा मालक विमानाने प्रवास करायला निघाले Air Hostess बाजूने जात असताना पोपटाने शिट्टी वाजविली .तर तिने स्माईल केले. ते बघून मालकाने पण शिट्टी वाजविली तर तिने complaint केली आणि शिक्षा म्हणून दोघांना विमानातून फेकून द्यावे असे ठरले .
पोपटाने मालकाला विचारले उडता येते
का?
मालक : नाही
पोपट: मग शिट्टी कशाला वाजविली?
---------------------------------------------------------------------------------------------------
माँडर्न धमकी :
.
.
.
.
.
... .
.
..
.
.
शिक्षिका : बंडया, उदया तुझ्या आई-बाबांना शाळेत घेऊन ये नाही तर, तुझा रिझल्ट फेसबुक शेअर करुन
तुला आणि तुझ्या
आई-बाबांना पण Tag करेल....!!