शरीराच्या कोणत्या भागावर असलेल्या तिळाचे काय फळ मिळते.

4,456 views
Skip to first unread message

Swapneel

unread,
Jul 31, 2013, 2:03:21 AM7/31/13
to mitramarathi, spandanhrudayache, runanubandheknate, shriwardh...@googlegroups.com, maitr...@googlegroups.com
शरीराच्या कोणत्या भागावर असलेल्या तिळाचे काय फळ मिळते.

* ज्या व्यक्तींच्या डाव्या पायावर तीळ असतात ते व्यक्ती खर्चीक असतात.

* उजव्या पायावर तीळ असणारे व्यक्ती बुद्धिमान असतात.

* डाव्या तळहातावर तीळ असणारे व्यक्ती खर्चीक असतात.

* उजव्या तळहातावर जर तीळ असेल तर तो व्यक्ती बलवान असतो.

* पाठीवर तीळ असणा-या व्यक्तीला प्रवासाचे योग असतात

* पोटावर तीळ असलेल्या व्यक्तीला खाण्याची आवड असते.

* कमरेवर तीळ असणा-या व्यक्तीला सतत अडचणींना सामोरे जावे लागते.

* छातीच्या डाव्या भागावर तीळ असल्यास पत्नीसोबत सतत वाद होत राहतात.

* छातीच्या उजव्या भागावर तीळ असणारे व्यक्ती प्रेमळ असतात. ते आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात.

* नाकावर तीळ असणा-या व्यक्तीला नेहमी प्रवास करावा लागतो. कामासाठी त्याला नेहमी कुठे न कुठे तरी जावे लागते.

* डाव्या हातावर तीळ असणारे व्यक्ती भांडखोर असतात.

* उजव्या हातावर तीळ असणा-या व्यक्तीला जीवनात मान-सन्मान प्राप्त होतो. या लोकांना समाजात उच्च स्थान प्राप्त होते.

* मानेवर तीळ असणा-या व्यक्तीला नेहमी आराम करणे पसंत असते आणि त्याला जीवनात भरपूर आराम मिळतो.

* कानावर तीळ असलेला व्यक्ती अल्पायु असतो.

* एखाद्या व्यक्तीच्या ओठावर तीळ असेल, तर तो वासनेच्या विचारांमध्ये गुरफटलेला असतो.

* डाव्या गालावर तीळ असेल तर व्यक्तीचा खर्च वाढतो.

* व्यक्तीच्या उजव्या गालावर तीळ असेल तर तो धनवान होतो.

* तीळ डाव्या डोळ्यावर असेल तर पत्नी कलह करणारी असते. दाम्पत्य जीवनात सुख राहत नाही.

* ज्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याच्या पापणीवर तीळ असतो, तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो.

* ज्या व्यक्तीच्या हनुवटीवर तीळ असतो, तो आपल्या पत्नीवर मनापासून प्रेम करीत नाही.

* कपाळावर तीळ असणारी व्यक्ती बलवान असते.

टीप : मित्र मैत्रिणीनी फक्त आपलेच तीळ पाहावे हि विनंती, उगाच इतरत्र पाहू नये.


360.gif

Anil Khairnar

unread,
Jul 31, 2013, 11:58:41 AM7/31/13
to runanuba...@googlegroups.com
Nice
> [?][?][?]
>
> --
> --
> You received this message because you are subscribed to the Google
> Groups "{[ ऋणानुबंध ]}" group.
> To post to this group, send email to runanuba...@googlegroups.com
> To unsubscribe from this group, send email to
> runanubandhekn...@googlegroups.com
> For more options, visit this group at
> http://groups.google.com/group/runanubandheknate?hl=en-GB?hl=en-GB
> To join us on Facebook visit to link below
> http://www.facebook.com/groups/runanubandh143/
> To visit our page on Facebook visit to link below
> http://www.facebook.com/runanubandheknate
>
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "{[ ऋणानुबंध ]}" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to runanubandhekn...@googlegroups.com.
> For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
>
>
>


--
*Thanks & Regards,*
*Anil Khairnar*
*9881767470, 8421125827*

नारायण पाटील

unread,
Aug 1, 2013, 1:37:13 AM8/1/13
to runanubandheknate



2013/7/31 Anil Khairnar <anil...@gmail.com>



--
BEST REGARDS,
NARAYAN PATIL....?
09699993737
मी युवा महाराष्ट्राचा..
माझी भाषा.. माझी संस्कृती.. माझा अभिमान...
347.gif
Reply all
Reply to author
Forward
0 new messages