Description
प्रिय मित्रांनो तुम्हा सर्वांचे ऋणानुबंध या गुगल ग्रुप मध्ये हार्दिक स्वागत ........
हा ग्रुप मराठी भाषा, संस्कृती, इतिहास, वैभव, साहित्य, कला अश्या विविध गोष्टी इंटरनेट च्या मायाजालात पसरवण्या करिता तसेच त्या वाढवण्याकरिता तयार करण्यात आला आहे....
आशा व्यक्त करतो को तुम्हाला हा ग्रुप खूप आवडेल...