गेल्या काही दिवसांपासून मागच्या बाजूला असलेल्या सुविधा कक्षाचे नूतनीकरण आणि इमारतीची रंगरंगोटी सुरू होती; ती बहुधा पूर्ण झाली असावी. या इमारतीचे बदललेले रूप बघून आपल्या रहिवासी इमारतींचे सुद्धा रंगकाम व्हायला हवे असे आपल्या विंगच्या पदाधिकाऱ्यांना सुचवले होते. त्यासाठी निधी लागणार आहे व तो उभा करण्यासाठी लवकरच एक सर्वसाधारण सभा बोलवू असे मला संबंधित पदाधिकाऱ्यांकडून कळले. अर्थात याबाबत पुढे काही प्रगती झाली आहे का हे विचारण्यासाठी मी हा मुद्दा या समूहावर मांडतो आहे.
प्रकाश निर्मळ
एच 101
Over the past few days, renovations and painting of the amenities section have been underway; and I hope it is now finished. Seeing the changed appearance of this building, I suggested to the office bearers of our wing that it will be better if our residential building too is painted. I got to know from the concerned office bearers that a general body meeting will be called soon to take the decision and raise the funds needed. Of course I raise this issue to this group to ask if there has been any further progress on this.