You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to RGB the colourful ***** life [सप्तरंगी जीवन ]
"ठमाकाकूंची साक्ष नक्को रे बाबा....
तालुक्याच्या कोर्टात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात ठमाकाकू उभ्या असतात .खरं बोलण्याची गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्यावर फिर्यादीचा वकील विचारतो ,बाई तुम्ही मला खरं खरं सांगा ......
नको शिकवू मला तू ...आगलाव्यांचा जगू ना रे तू !लहानपणापासून चांगलाच ओळखते .एक नंबरचा थापाड्या ..शेंड्या लावण्यात पटाईत ...पैशासाठी काहीही करशील !...(फिर्यादीचा वकील साक्ष थांबवतो ...आरोपीचा वकील उलटतपासणीसाठी उठतो )
काकू मला सांगा .... अरे आधी तू मला सांग तू मानमोड्यांचा भानू ना ....तुझी बायको तुझी वकीली चालत नाही म्हणून घर सोडून गेली ना .एक नंबरचा कामचोर आहे असं तुझ्या मामाची मेव्हणी आमच्या नणदेच्या जावेला सांगत होती ...तूझ्या चुलत्यांची मुळव्याध आता ... (आरोपीचा वकील आटोपते घेतो )
जज दोन्ही वकीलाना म्हणतो , खबरदार ! मला या बाईना काही विचारायला लावलंत तर ! तुम्हा दोघावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट खाली खटला चालवीन आणि दहा वर्षं आत टाकीन ...समजलात.... "
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात .
RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09769735630]
For someone very special whom i miss or i will miss :) !!!!