You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to RGB the colourful ***** life [सप्तरंगी जीवन ]
एकदा रामकृष्ण परमहंसाना कुणीतरी विचारलं , "तुम्ही इश्वराला पाहिलं आहे का ?" तेव्हा ते म्हणाले , "नाही ..पण मी एक स्वप्न पाहिलं ..त्यात एक तळं होतं ...पण त्यावर जलपर्णीचा पडदा होता ...जोराच्या वाऱ्यानं पडदा बाजूला जाऊन निळे शार तळे नजरेस पडले ..पुन्हा थोड्याच वेळात त्यावर पहिल्यासारखा पडदा आला !" (ईश्वर सत्यरूप असेल तर मायेच्या सानिध्यातच सत्य शोधावं लागेल ...मायेचा पडदा फाडून नाही ..अन्यथा मायेविना सत्य अर्थहीन ,रसहीन असेल आणि अत्यंत कुरुप असेल )
रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात .
RGB THE COLOURFUL********* LIFE.
RAHUL BHOSALE*****[09769735630]
For someone very special whom i miss or i will miss :) !!!!