नविन शिधापत्रिका व विभक्‍त शिधापत्रिका वितरणबाबत

61 views
Skip to first unread message

munna...@gmail.com

unread,
Jul 26, 2013, 3:10:00 AM7/26/13
to mitram...@googlegroups.com, rgb-the-col...@googlegroups.com
प्रिय मित्रांनो मी माझया गावी अमळनेर येथील तहसिल कार्यालयात महसुल विभाग अंतर्गत पुरवठा शाखेत रजू झालेलो आहे माझी पोस्‍ट आहे संगणक ऑपरेटर माझी ऑनलाईन शिधापत्रिका व ऑनलाईन धान्‍य नियतन व तसेच नविन शिधापत्रिका वितरण करण्‍याचे काम माझयाकडे आहे.
मी रजू होऊन दोन महिने झाले हया दोन महिन्‍यात लोकांचे प्रॉबलेम समजून त्‍यांचे प्रॉबलेम कसे सोडणार यावर सविस्‍तर मिटींग तहसीलदार यांचेकडे चर्चा केली तर त्‍यांनी नविन शासन निर्णयप्रमाणे काम करायला सांगीतले की नविन विभक्‍त शिधापत्रिका हि एका महिन्‍याच्‍याआत देण्‍यात यावी त्‍यासाठी 30 दिवसांपर्यंत तपासणी करावी . हया पध्‍दतीने मी काम करायला लागलो तर आज पुरवठा विभागात होणारी गर्दी कमी केली त्‍यांना तारखेनुसार बोलवून त्‍यांना शिधापत्रिका वाटप करत आहे.
त्‍यामुळे लोकांची समस्‍याचे निवारण करीत आहे एका महिन्‍यात माझे नांव दिव्‍यमराठी पेपर मध्‍ये आले मला त्‍याचे फार समाधान वाटत आहे परंतू अजून भरपुर काम करायचे आहे त्‍यासाठी तयारीला लागत आहे. सोबत दिव्‍यमराठी ची न्‍युज पाठवत आहे


1001905_428158683964948_961812475_n.jpg
Reply all
Reply to author
Forward
0 new messages