Re: {PVP-CHHWA} व्यर्थ चिंता

0 views
Skip to first unread message

Machhindra Bhalerao

unread,
Feb 6, 2014, 11:27:21 PM2/6/14
to pvp-c...@googlegroups.com
Nice'''''''''''''''''''''''''''''''''''


2014-02-07 9:21 GMT+05:30 rautumakant <rautu...@gmail.com>:
मानसशास्त्राचा तास होता .
 एका शिक्षिकेने
अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास हातात
धरला आणि सर्व विद्यार्थ्यांवर एक नजर टाकली .
प्रत्येकाला वाटले की आता मॅडम विचारतील
की हा ग्लास भरलेला आहे की रिकामा ? पण एक
स्मित हास्य करुन मॅडम ने प्रश्न केला, "या ग्लासचं वजन
किती असेल कुणी सांगेल का ?"
कुणी म्हणालं 100 ग्रॅम तर कुणी 200 ग्रॅम . एक जण तर
म्हणाला - मॅडम, अर्धा किलो !
मॅडम ने पुन्हा एकदा स्मित हास्य करुन बोलण्यास
सुरुवात केली, " याचं वजन मोजमाप करुन सांगितल्याने
फारसा फरक पडणार नाही !
मुळात वजन काहिही असो, जर का मी हा ग्लास एक
मिनीट असाच धरुन ठेवला तर मला काही त्रास होणार
नाही . एक तास धरुन ठेवला तर हात दुखेल . आणि दिवस
भर असाच ठेवला तर ... ? तर हात खुप जड होईल,
ईतका की बधीर होउन निकामीच ह्वावा ...
आपल्या आयुष्यातील तणाव अन् चिंतांच पण असंच असतं .
क्षण भर विचार करा , काही वाटणार नाही . पण
मनात धरुन बसाल तर ... तुमचं मन पण असंच जड होत होत
बधिर होईल ! ईतकं की तुम्ही काही करुच शकणार
नाहीत !
तेव्हा व्यर्थ चिंता करणं सोडा . मनाला हलकं करा .
आणि निरंतर अल्हाद दायक जिवन जगायला शिका ...
आयुष्य खुप सुंदर आहे !"

Thanks, 
Umakant Raut
Executive-QA
Mahyco Seeds Ltd.
09949565030



Sent from Samsung Mobile

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "PVP-CHHWA" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to pvp-chhawa+...@googlegroups.com.
To post to this group, send email to pvp-c...@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/pvp-chhawa.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/pvp-chhawa/6wge2976f2nd9rvdef8b694a.1391745093408%40email.android.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.



--
-
with best regards,
Machhindra S.Bhalerao
PhD Research scholar,
Dept.of Chemical Engineering,
Institute Of Chemical Technology,
Matunga (E),Mumbai,400 019

Reply all
Reply to author
Forward
0 new messages