🐾
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नका
सोय म्हणून सहज असं तोडू नका
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नका..
🐾
भावनांचं मोल जाणा , मोठेपणात हरवू नका..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं
नातं जुळत असतं,
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं,
तुम्ही फक्त ओंजळ पुढे करुन पहा,
कमीपणा मानू नका, व्यवहारातलं
देणं घेणं फक्तं मध्ये आणू नका..
मिळेल तितकं घेत रहा,
जमेल तितकं देत रहा,
🐾
समाधानात तडजोड असते फक्त
जरा समजून घ्या
'नातं ' म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घ्या..
🐾
विश्वासाचे चार शब्दं ..
दुसरं काही देऊ नका
जाणीवपूर्वक 'नातं ' जपा..
मध्येच माघार घेऊ नका...
🐾🐾
🐾
Thanks
Umakant Raut
09949565030