कोल्हापुरी पेशल शब्दकोष
खुळ्या टाळ्क्याचं = अत्यंत वेडपट
कुटं = कुठे
वरकी = हा एक टोस्टचा प्रकार आहे
बहुधा
गुच्ची = बुक्की
बोंबाललं = बोंबललं
सपल सगळं! = संपलं सगळं!
थुक्की = थुंकी
गावलं = सापडलं
कावला = रागावला
मनाचे श्लोक शिकीवणे = उगीच भाव
मारणे
हेन तेन = इत्यादि
जाग्याव पलटी
गंडलईस
चरचरीत
लै शानं झालंईस
बोलून घान केलीस बग !
काय राव
जिकल्यात जमा
जिकलंस भावा
आरं मर्दा
तूच रे!
सपलच की !!
काय काय आनि?
लय झालं आता
लेकाच्या!
च्या भात खाऊन ये जा..
कोन कटवलईस काय नाई?
आनि काय निवान्त?
आनि काय
मन्तईस (म्हणतो आहेस ?)
खटक्यावर बोट..जाग्यावर पलटी !!
लई बेस / लई झ्याक-- खुप छान
वडाप -- पुण्यातील टमटम /
डुगडुगी
किरयानिस्टिक -- वेडपट ( याचा
उगम कसा झाला..काही माहीत नाही..जाणकारांनी अर्थबोध करुन द्यावा )
झिंगलयस काय? -- थकलास काय?
पेटलायस काय -- चिडलास काय?
तटतय -- अडलय
लाईन -- गर्लफ्रेंड
लाईनी -- गर्लफ्रेंड्स
वंगाळ -- खराब
पायतान -- चप्पल
येडच्याप – वेडा
आरं जा
कानाखाली आर्केश्ट्रा वाजवीन
कानाखाली जाळ काढीन
ते पार भंजाळलंय
कुनाला तंबी करायलंयस?
जिकलंस भावा
काय गुडघ्यावं पडलंयस काय?
अजुन काही...
जाग्यावर पलटी
आबा घुमिव (गाडी जोरात हाणा असे
म्हणाय्चे असेल तर)
इस्कटल्येला
दगुड
टक्कुर फिरलय व्हर र तुज?
पाखरु ()