Apologies for cross posting
(And also to our non-Marathi readers)
Dear Friends,
Attached pls find the new issue of the Maharashtra Sanrakshit Kshetra
Vartapatra. This is the 14th issue of the PA Update's sister publication
in Marathi that is focused on developments in the state of Maharashtra.
Our experience over the last three years of doing this newsletter
suggests some very interesting patterns in reporting on wildlife issues
in local languages and the local media.
If you would like to receive this Marathi newsletter either as a soft
copy or a print copy, pls write to me at
psekh...@gmail.com.
Am also attaching a file with details of three books we have done over
the last few years based on reporting in the PA Update. These are avlb
for a special discount price. For more information and/or for ordering
copies, pls write to me.
Thanks
Pankaj Sekhsaria, C/o Kalpavriksh
Pls see below for the announcement in Marathi
वाचक हो नमस्कार!
'महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्रा'चा चौथ्या वर्षातील तिसरा आणि
सुरुवातीपासूनचा १४ वा अंक तुम्हाला पाठवत आहोत.
अंकातील मजकुराविषयी तुमची मते, अभिप्राय जरूर कळवा. ज्या वाचकांनी पत्र
पाठवले त्यांचे मनःपूर्वक आभार. वेळोवेळी वाचकपत्रे आम्ही अंकात प्रकाशित करू.
संरक्षित क्षेत्रांच्या परिसरातील रहिवासी आणि संरक्षित क्षेत्रांमध्ये
कार्यरत वनकर्मचारी, स्थानिक पर्यटन मार्गदर्शक यांच्यापैकी कुणालाही
'महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र' नियमित पोहोचवावे असे वाटत असेल
तर अशा वाचकाचा संपूर्ण पत्ता आम्हाला पाठवा. तुम्हाला किंवा तुमच्या
परिचयातील पात्र वाचकाला अंकाची छापील प्रत हवी असल्यास तुमचा संपूर्ण
पत्ता
marathi...@gmail.com ह्या ईमेलवर पाठवा.
या खेरीज ऑनलाईन अंक पाठवण्याकरता गुगलग्रुपसारखा व्हॉट्सएप ग्रुपही आहे.
त्यात सहभागी व्हायचे असल्यास
marathi...@gmail.com ह्या ईमेलवर तुमचा
किंवा इतर इच्छुक वाचकांचा व्हॉट्सएप क्रमांक पाठवा, ही विनंती.
धन्यवाद,
संपादक मंडळ, महाराष्ट्र संरक्षित क्षेत्र वार्तापत्र