
डिसेंबर
मध्ये
परिवर्तनला
तीन वर्ष
पूर्ण होत
आहेत... त्या
निमित्त
रविवार ११
डिसेंबर २०११
रोजी एक
कार्यक्रम
आयोजित केला आहे.
परिवर्तन
पुरस्कार
वितरणही
याचवेळी होईल.
आपला पाठींबा-मदत-आशीर्वाद
कायमच
परिवर्तन
बरोबर राहिला
आहे. या कार्यक्रमाला उपस्थित
राहून आपण
भविष्यातल्या
परिवर्तनाच्या
आमच्या प्रयत्नांना शुभेच्छा
द्याव्यात ही
नम्र विनंती.
प्रमुख
पाहुणे : डॉ.
अनिल अवचट .
Date : 11 December, 2011 Sunday.
Time : 6 to 8:30pm.
Venue : Patrakar Bhavan, near SM Joshi Bridge, Navi
Peth, Pune 30.
Do attend. Invite your Friends too ...!!!
Facebook Event : http://www.facebook.com/events/139270399507812/
Forward this email.