National Youth Day Program on 11th Jan by Parivartan.

0 views
Skip to first unread message

Parivartan Bharat

unread,
Jan 9, 2013, 4:21:48 AM1/9/13
to parivart...@googlegroups.com
राष्ट्रीय युवक दिनानिमित्त ' परिवर्तन विद्यार्थी विभाग ' तर्फे कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांसाठी ११ जानेवारीला विविध उपक्रम आयोजित केले आहे.

११ जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांच्या १५० जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय युवक दिनानिमित्त परिवर्तनतर्फे पुण्यातील ३ महाविद्यालयामध्ये त्या दिवशी स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांपरेंत पोहचावेत, त्यांच्या विचारांचे महत्त्व युवापिढीने अंगीकृत करण्याचा प्रयत्न करावा यासाठी नामांकित विचारवंतांकडून स्वामी विवेकानंद यांचे विचार ऐकण्याची संधी पुण्यातील युवापिढीला मिळणार आहे.
"बदलणारा भारत" हे विवेकानंदांचे स्वप्न छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवण्याची संधी युवापिढीला मिळणार आहे. त्यासाठी छायाचित्र (फोटोग्राफी) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या संधीचा फायदा आपण घ्यावा हि विनंती. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी संपर्क साधा.
इंद्रनील :- ९९२२०६३६९६ कल्याणी :- ९९७०५१५६१६

कार्यक्रमाचे तपशील :
(सर्व कार्यक्रम ११ जानेवारीला होणार आहेत )

१) फोटोग्राफी स्पर्धा
बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
कार्यक्रमाचे स्थळ :- टाटा हॉल, बी.एम.सी.सी महाविद्यालय
वेळ :- सकाळी १०
फोटोग्राफी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हा फॉर्म भरावा : https://www.box.com/s/zoal6skfqqaxo48lg25u
फॉर्म जमा करण्यासाठी इंद्रनील :- ९९२२०६३६९६ / कल्याणी :- ९९७०५१५६१६ यांच्याशी संपर्क साधावा.

२) वक्ते :- डॉ.मंदार बेडेकर
कार्यक्रमाचे स्थळ :- टाटा हॉल, बी.एम.सी.सी महाविद्यालय.
वेळ :- सकाळी १०

३) वक्ते :- प्रा.मोहन शेटे
कार्यक्रमाचे स्थळ :- असेम्ब्ली हॉल, मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर.
वेळ :- सकाळी १०.३०

४) वक्ते :- सुनीला सोवनी
कार्यक्रमाचे स्थळ :- के.बी जोशी ऑडीटोरीयम, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय.
वेळ :- दुपारी ३



--
PARIVARTAN
Be the Change you want to see.

www.parivartanbharat.org

 
Reply all
Reply to author
Forward
0 new messages