कृपया प्रसिद्धीसाठी : २००० नंतरच्या लोक वसाहतींना पाणी पुरवठा करण्यासाठीच्या धोरणास मुंबई मनपाच्या स्थायी समितीच्या मिळालेल्या मंजुरीबाबत पाणी हक्क समितीची प्रतिक्रिया
पाणी हक्क समिती, मुंबई द्वारा – सीताराम शेलार, शिववैभव हौसिंग सोसायटी, मजासगाव टेकडी, जोगेश्वरी (पु),