Description
पु ल देशपांडे हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे एक महान व्यक्तिमत्व होते. एक महान लेखक संगीतकार हर्मोनिम वादक आणि नट अश्या विविध क्षेत्रात त्यांनी मुक्त संचार केला आणि प्रत्येक क्षेत्रात काही न काही चिरंजीव कार्य करून गेले
अश्या या तेजस्वी व्यक्तिमत्वाला आमचे अनेक प्रणाम