Fwd: Contact for Ecologically sensitive alternative Ganesh Idols

2 views
Skip to first unread message

Harshad Kulkarni

unread,
Aug 22, 2012, 3:53:22 AM8/22/12
to be-env-2009, environmental-engineers-kit, nisarg_kolhapur, kitgaganvedhi, Ravi Nikam, vidula swami, sneha deshpande, prachi deshpande, Juee Kulkarni, rucha joshi, Vinay Joshi
FYI
Spread the word.
--
Harshad Vijay Kulkarni
Graduate Student / Research Assistant
Environmental Engineering
Colorado State University
Contact : +1 (970) 214 7829


---------- Forwarded message ----------
From: EL <ecologic.a...@gmail.com>
Date: 2012/8/21
Subject: Fwd: Contact for Ecologically sensitive alternative Ganesh Idols
To:



सध्याच्या पाण्याच्या दुर्भिक्षाच्या स्थितीत आपण सर्वांनीच पाणी जाणतेपणे वापरायला हवे. काही काळ पाऊस पडत असला तरी पुढील वर्षासाठी पाण्याच्या स्त्रोतांचे संवर्धन करायला हवे. आपले पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत वाचवूया, नद्या, ओढे-ओहोळ, विहीरी आणि इतर शुद्ध पाणी प्रदुषित होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी. यासाठी, 

गणेशोत्सवात पर्यावरणस्नेही गणेश मूर्तीं घरी आणून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करुया.
 मूर्तींची संख्या मर्यादित असल्याने आपल्या घरातील मूर्ती आजच आरक्षित करा.
  •  किमान दहा पेक्षा जास्त घरांमध्ये मूर्ती हवी असल्यास सर्व मूर्ती विनामूल्य घरपोच करता येतील.
  • मूर्ती पाहण्यासाठी आमच्या कार्यालयात उपलब्ध आहेत, तसेच त्याचे छायाचित्र सोबत जोडले आहे.
  • सर्व मूर्ती गणेश उत्सवापूर्वी काही दिवस आधी कार्यालयात येतील.
  • आम्ही आपल्या सोसायटीमध्ये मूर्ती दर्शविण्यास येऊ शकतो त्यासाठी आपल्या इमारतीतील जास्तीत जास्त सदस्यांना सहभागी करुन  आम्हाला संपर्क करा.
  • आपल्या मित्र मंडळींना संपर्क करण्यासाठी आम्हाला त्यांचे संपर्क पत्ते जरुर पाठवा.
 आपली मूर्ती आजच आरक्षित करा, पाणी वाचवा, उत्सव निर्धोकपणे साजरा करा.
सोबत जोडलेला संपर्क पत्ता आणि छायाचित्रे पहा. धन्यवाद.     

Book Your Idol Now, limited edition
Regards,

noname

Yogesh:
94231 62396, Prerna: 94220 72598






Ganapati Article Times mirror.JPG
Ganapati Idol.pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages