Fwd: 'थिंक महाराष्ट्र-लिंक महाराष्ट्र-ताजे आकर्षण'

3 views
Skip to first unread message

Trishul Kulkarni

unread,
Jan 4, 2013, 1:04:21 AM1/4/13
to nirman_aurangabad
---------- Forwarded message ----------
From: umesh khade <umes...@gmail.com>
Date: Thu, 3 Jan 2013 10:39:17 +0530
Subject: 'थिंक महाराष्ट्र-लिंक महाराष्ट्र-ताजे आकर्षण'
To: nirman_mumbaikar <nirman_m...@googlegroups.com>

*‘थिंक महाराष्ट्र डॉट
कॉम’<http://www.rediffmail.com/cgi-bin/red.cgi?red=http%3A%2F%2Fwww%2Ethinkmaharashtra%2Ecom%2F&isImage=0&BlockImage=0&rediffng=0>
*

*मुख्‍य संपादक - दिनकर गांगल*

** **ताजी आकर्षणे* *

- सुलक्षणा महाजन नगर व्यवस्थापन क्षेत्रातल्या अभ्यासक. स्त्रीजीवन
हा त्यांच्या
अभ्यासाचा प्रमुख विषय. त्‍यांच्‍या कामात पुस्तकाचे वाचन ज्ञान,
संशोधन, प्रवास
व प्रत्यक्षानुभव यांची सुरेख सांगड आहे. गार्गी, मैत्रेयी अशा विदुषी
स्त्रियांची दीर्घ भारतीय परंपरा सांगितली जाते. पण वास्तवात
सुलक्षणासारख्या अभ्यासू स्त्रिया पाहिल्या, की त्या आजच्या बुध्दिमती
स्त्रिया वाटतात व त्यांचे महत्त्व मनावर आणखी बिंबते.

बुध्दिमती – सुलक्षणा
महाजन<http://www.thinkmaharashtra.com/kartrutva/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E2%80%93-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8>

- सांगलीतील हरिपूरात हळद साठवली जाते ती जमिनीखालच्‍या कोठारांमध्‍ये.
म्‍हणजेच ‘पेवांमध्‍ये’! पेव हे आधुनिक Storage System पेक्षा अधिक सुरक्षित,
पर्यावरणास अनुकूल आणि कमी खर्चाचे असते. येथील जगप्रसिद्ध हळद बाजारास
हळदीचे पेव ही पूरक व्‍यवस्‍था आहे. केवळ हरिपूर गावात आढळणा-या माण
मातीच्‍या अंगभूत वैशिष्‍ट्यामुळे हळद साठवणुकीचा हा (कदाचित जगातील एकमेव)
पर्याय म्‍हणूनच वैशिष्‍ट्यपूर्ण ठरतो. अशा या हळदीच्‍या जगप्रसिद्ध बाजाराची
आणि तेवढ्याच वैशिष्‍ट्यपूर्ण पेवांची माहिती वाचा हळदीचे पेव – जमिनीखालचे
कोठार!<http://www.thinkmaharashtra.com/theva/%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B5-%E2%80%93-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0>
आणि सांगलीची हळद
बाजारपेठ<http://www.thinkmaharashtra.com/theva/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%A6-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A0>
या
दोन लेखांत!
- मल्‍लखांब हा वैशिष्‍ट्यपूर्ण महाराष्‍ट्रीय व्‍यायामप्रकार.
त्‍याच्‍या प्राचीनतेचे
दाखले ‘मानसोल्लास’ या ग्रंथात आढळतात. मल्‍लखांब उत्तम आरोग्यासाठी,
प्रमाणबध्द
शरीरासाठी, कुशाग्र मानसिक क्षमतेसाठी आणि स्पर्धात्मक क्रीडाकौशल्य
वृध्दीसाठी उपयोगी आहे. - खेळांचा
राजा-मल्लखांब<http://www.thinkmaharashtra.com/theva/%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC>
- नागोठण्याचा कडवा वाल हा उत्तर कोकणच्‍या वैशिष्‍ट्यांपैकी एक. त्‍या वालाची
चव वैशिष्ट्यपूर्ण असते. रायगड-पेण भागात या वालापासून केला जाणारा
हुरड्यासारखा पोपटी हा प्रकार विशेष प्रसिध्द आहे. कडव्या वालाची
कथा<http://www.thinkmaharashtra.com/theva/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE>
- डॉ. संजीवनी केळकरांनी सामाजिक जाणिवेतून सांगोला तालुक्यात ‘माता-बालक
प्रतिष्ठान’ची स्थापना केली आणि तेथील स्त्रियांच्‍या जीवनात बदल घडून आला.
सांगोल्यातील स्त्रिया प्रतिष्ठा्नच्या साह्याने स्वावलंबी होत आहेत. मुले
चांगले शिक्षण मिळवत आहेत. डॉ. केळकरांच्या प्रयत्नांमुळे तेथील माता आणि
बालके उत्कर्षाच्या वाटेवरून वाटचाल करत आहेत. - दुष्काळाची ओढ सुकाळ
आणण्यासाठी!
<http://www.thinkmaharashtra.com/swayam-seva/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%A2-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80>

--
'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' <http://www.thinkmaharashtra.com/>
व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन
3, वेणू अपार्टमेण्ट, बी. जे. देवरुखकर मार्ग,
केसरबाग कंपाउंड, दादर पूर्व,
मुंबई – 400014,
दूरध्‍वनी - 9029557767/ 022-24183710

--
Thanks,
Trishul Kulkarni
NIRMAN
http://nirman.mkcl.org/
M: +91 92709 33051

NIRMAN is a pursuit of leading a meaningful life!

Reply all
Reply to author
Forward
0 new messages