Fwd:

0 views
Skip to first unread message

Yashwant Zagade

unread,
Sep 15, 2013, 6:15:13 AM9/15/13
to nirmaan...@googlegroups.com, nir...@googlegroups.com, nirman_a...@googlegroups.com, nirman...@googlegroups.com, Nirman Coordination Team, Nirman Search


नमस्कार मंडळी ,

या मेल सोबत परिवर्तनाच्या वाटसरू अंकातील एका आव्हानाचे टीपण सोबत जोडत आहे.त्या मध्ये या अंकातील लेखक संजीव चांदोरकर सरांनी आपल्या सारख्या तरुणांना रोजच्या आयुष्यात शिकताना, काम करतना पडणाऱ्या प्रश्न बद्दल आजची राजकीय सामाजिक आर्थिक परस्थिती समजून घेताना होणाऱ्या गोंधळा बद्दल तसेच आपल्या अनुभवाबद्दल आपणा ला व्यक्त होण्याकरिता व्यासपीठ उपलब्ध व्हावे या करिता या अंकात आपल्याला जागा उपलब्ध होईल. तेरी इच्छुक मंडळीनी याला आपला प्रतिसाद द्यावा हि आपणास विनंती


--
Yours,

Yashwant Zagade
9594057767

Pathshodh_Tarunansathi_Article.pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages