Fwd: An OPINION POLL by planning commission, on the universalisation of PDS

0 views
Skip to first unread message

Yashwant Zagade

unread,
Apr 26, 2013, 7:59:00 AM4/26/13
to निर्माण मुंबईकर गट, nirmaan...@googlegroups.com, nir...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, nirman_a...@googlegroups.com, Nirman Search, Nanda Khare, Jayshree Borse, kaustubh bhagat, Ashwini Kulkarni, Shama Chalke, sharad.k...@relianceada.com, chetan...@yahoo.co.in, kiran dange, Gomukh Centre for Rural Sustainability, Harish Sadani, sea...@satyam.net.in, indulk...@gmail.com, Rajendra Jadhav, Nitin Jadhav, Khetle M, Nandkumar, Latesh parab, Neela Limaye, Pratibha Shinde, Mahila Rajsatta Andolan, m...@mkcl.org, Milind Ranade, abhi sarate, rohan tulaskar

नमस्कार मंडळी,

आपल्या सर्वांना  माहिती असेलच कि सध्याची सार्वजनिक वितरण व्यवस्था (रेशन व्यवस्था ) APL आणि  BPL भागात  विभागलेली आहे .परंतु आपल्याकडील सदोष दारिद्र्यरेषेच्यायादी मुळे  अनेक गरजू या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात आणि म्हणूनच या विषयावर काम करणाऱ्या संस्था,संघटना,कार्यकर्ते,अभ्यासक आणि चळवळीची आशी मागणी आहे की संविधानात नमूद केल्या प्रमाणे सत्तेवर असलेल्या सरकारची जबाबदारी आहे की सर्व जनतेला अन्न,आरोग्य निवारा आणि शिक्षण या मुलभूत गरजा पुरवायच्या आहेत.यालाच दुजोरा म्हणून आपल्या नियोजन आयोगाने सार्वत्रिक सार्वजनिक वितरण व्यवस्था (Universalized Public Distribution System ) आणण्याचे योजिले आहे म्हणून  याविषयावर जनमत मागविले आहे .त्याकरीता पुढील लिंकला भेट देऊन http://12thplan.gov.in/
सार्वत्रिक सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या बाजूने मोठया प्रमाणात आपले मत नोंदवा.जेणे करून APL आणि  BPL ची अट जावून याचा फायदा तमाम गरीब जनतेला सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळवून  देण्याचे मोठे काम आपल्या हातुन घडेल आणि चांगल्या  कार्यात आपला  खारीचा वाटा उचलून आपली एक सामाजिक जबाबदारी पार पडता येईल.

 


 



--
वाचन एक आयुष्य समृद्ध करणारी गोष्ट.
आपला,
यशवंत झगडे,

Reply all
Reply to author
Forward
0 new messages