‘सम्यक संवाद’ (www.samyaksanvad.com) या वेबसाईटवर ‘कार्यकर्ता व संघटनांचा परिचय’ क्रमशः प्रकाशित करावयाचा आहे. यातूनच पुढे एक ‘Directory’ तयार व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी खालील मुद्द्यांचा समावेश असलेले युनिकोडमध्ये टाईप केलेले टिपण samyak...@gmail.com वर मेल करावे, ही विनंती.
– संपादक मंडळ
· नावः
· फोनः
· ईमेल आयडीः
· ब्लॉग/फेसबुक अकाऊंट/वेबसाईटः
· फोटोः (फाईल अटॅच करावी)
· संबंधित संघटना/पक्षः
· करत असलेल्या कामाचे स्वरुपः
· आपले मांडणीचे विषयः (ज्यांवर आपण बोलता, लिहिता)
· अधिक माहितीः (आपल्याला जी द्यावयाची असेल ती. आपल्याविषयी काही online माहिती-आपले लेख, व्हिडिओ असल्यास त्यांची शीर्षके व लिंक्स पाठवाव्यात.)
· नावः
· फोनः
· ईमेल आयडीः
· ब्लॉग/फेसबुक अकाऊंट/वेबसाईटः
· कार्यालयाचा पत्ताः
· संघटनेचे बोधचिन्हः (फोटोची फाईल अटॅच करावी)
· संपर्क व्यक्तीः
· कामाचे विषय व स्वरुपः
· आपले आवाहनः (ज्यासाठी लोकांनी आपल्याला संपर्क करावा)
· अधिक माहितीः (आपल्याला जी द्यावयाची असेल ती. संघटनेविषयी काही online माहिती- लेख, प्रकाशने, व्हिडिओ असल्यास त्यांची शीर्षके व लिंक्स पाठवाव्यात.)
बातमीपत्रे – आपल्या उपक्रमांच्या/आंदोलनांच्या/कार्यक्रमाच्या बातम्याही फोटोंसहित नियमित पाठवाव्यात.