नमस्कार,
आपल्या सर्वांचा लाडका प्राणिप्रेमी मित्र सजल कुलकर्णी याचा पेपर एका नामांकीत मासिकात छापला गेला आहे.
(Indian journal of animal Science यामधे published झाला आहे)
याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन . व पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा !!!
-सिध्दार्थ प्रभुणे