- रेशन व्यवस्थेचे सक्षमीकरण करा . सर्व रेशन कार्ड धारकांना रॉकेल , साखर , पामतेल ,डाळी इ १४ जीवनोपयोगी वस्तू रेशन दुकानातून मिळाल्या पाहिजेत .
- केंद्र सरकारने केलेली रॉकेलची रोख सबसिडीची योजना तात्काळ रद्द करा . रेशनमध्ये क्याश ट्रान्स्फर आणू नका.
तरी आपण सर्वांनी धरणे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सामील व्हावे. आपला सहभाग लवकर नोंदवावा आणि आर्थिक देणगी सढळ हस्ते द्यावी.
या धरणे आंदोलनाबाबत आपल्या काही सूचना असतील तर जरूर कळवाव्यात.
चलो आझाद मैदान! आरोग्य आमच्या हक्काचे!! रेशन आमच्या हक्काचे!!!
सार्वजनिक सेवांचे खाजगीकरण नको, बळकटीकरण हवे !
लक्षात ठेवा- दिनांक २२ मार्च २० १ ३ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे सकाळी ११. ०० वाजता
कळावे,
आपले,
अनंत फडके, सुहास कोल्हेकर, ब्रायन लोबो, लेनी चौधरी आणि अभिजित मोरे
संपर्क-
मुंबई - लेनी चौधरी ०९८२०६३९७६२, राम अडसूळ ०९९६७००००८१
पुणे- श्रीपाद कोंडे ९४२१८१३८०९, अच्युत बोरगावकर ९८५०८५१४९९, काजल जैन ९९७०२३१९६७,शकुंतला भालेराव ९८५०२५४६७९.