युवा विद्रोहाची लोकशाहीरी --- सचिन माळी व शितल साठे याच्यावरील लेख
2 views
Skip to first unread message
Siddharth Prabhune
unread,
May 4, 2013, 5:05:19 AM5/4/13
Reply to author
Sign in to reply to author
Forward
Sign in to forward
Delete
You do not have permission to delete messages in this group
Copy link
Report message
Show original message
Either email addresses are anonymous for this group or you need the view member email addresses permission to view the original message
to
नमस्कार मित्रांनो,
काही महीन्यांपुर्वी आनंद पटवर्धन याची जयभीम
कॉम्रेड ही डॉक्युमेंट्री फील्म पाहीली - अतिशय सुंदर डॉक्युमेंट्री
फिल्म आहे.
15 वर्षापेक्षा जास्त काळ मेहनत करुन त्यांनी ही फील्म बनवली आहे.
या डॉक्युमेंट्री फील्म मधे दाखवण्यात आलेल्या "कबीर कला मंच" मधील सचिन
माळी व शितल साठे यांना नक्षलवादी ठरवण्याचे कुट कारस्थान या सरकारने
रचले व ते अमलात आणले.
काही वर्षांपुर्वी छत्तीसगड मधील डॉ.बिनायक सेन यांच्याबाबतीतही हाच
प्रकार झाला होता.
सरकार या सामान्य माणसांना एवढे का घाबरते ???
याचे उत्तर मला एका कवीतेत सापडले---
-"वे डरते हैं - तमाम गोला बारूद से नहीं /
वे डरते हैं - तमाम पुलिस फौज से नहीं /
वे डरते हैं - जिस दिन निहत्थे, निरपराध, बे जुबान जनता, हमसे डरना बंद
कर देगी / उस दिन हमें भागना पड़ेगा|"
या बद्दलचा एक लेख सोबत जोडतो आहे.
जयभीम कॉम्रेड ही डॉक्युमेंट्री फील्म नक्की बघा.