Regarding wedding ceremonies

0 views
Skip to first unread message

Siddharth Prabhune

unread,
May 25, 2013, 4:24:12 AM5/25/13
to
from: Tanmay Joshi <tanm...@yahoo.com>
reply-to: nirman...@googlegroups.com
to: Nirman Search <nirman...@googlegroups.com>
date: Sat, May 25, 2013 at 9:54 AM
subject: [Nirman] Regarding wedding ceremonies

Hi guys.

Recently I happened to be present at a wedding of one of our friends.
This happened on the backdrop of my travels in villages of Vidarbha
and Marathawada. This time of the year also happens to be the wedding
season. Therefore got to see the menace of wedding ceremonies from a
close range.

Even within our group many are getting married. I just want all of us
to consider the way we decide to get married. Let us try to make it as
small an event as possible (I'd actually love if we don't make an
event out of it at all). Maybe get married in a court or, like Santosh
Gawale, get married in the सामुहिक विवाह सोहळा, or something on these
lines...

Well, I hope that we all are enlightened enough to know the
ill-effects of the way we get married and the damaging repercussions
of it in the society. Considering many couples are in the process of
formation (i hope) within our group, we need to work on avoiding
further damage.


- Tanmay



------------------------------------------------------------------------------------------------------------------------


नमस्कार,
तन्मय अतिशय योग्य असे विचार तु मांडले आहेस. आणी ते तु
मांडलेस हे खूप छान झाले.
पारंपारीक पध्दतीने, कार्यालय घेउन लग्न करणे ही आता एक (अनिष्ट) प्रथा बनली आहे.
समाजातल्या अनेक घटकांना शक्य नसुनही ते कर्ज काढुन अशा प्रकारे लग्न
करतात, कारण लोक काय म्हणतील...
व समाजातले काही सुधारक, त्यांची मुले ईतरांना तत्वज्ञान सांगत असतात की
आम्ही असे केले तसे केले...

काही जण म्हणतील की तुला काय करायचे आहे ??? त्यांचा पैसा, त्यांचे लग्न
हवे तसे करू देत.
तर हे अगदीच बरोबर आहे, परंतु अशा लोकांचा समाजावर, लोकांवर प्रभाव असतो
, पडत असतो.
पुण्यात आपल्या काही मित्रांचे लग्न झाली त्यावेळी कीमयामधे, ईतर ठीकाणी
हेच बोलले की हे अशा प्रकारे लग्न करणे कसे चुक आहे वैगरे.
मग आता स्वतः च्या लग्नाच्यावेळी ही तत्वे , साधनसुचीता कुठे गेली ???
"आधी केले मग सांगीतले" हे तत्व जर सोडणार्‍या लोकांना व
आपण बोललेल्या गोष्टी, स्वतः आचरणात न आणणार्‍या लोकांना माझ्या
समजुतीप्रमाणे ढोंगी म्हणले जाते.
ज्यावेळी खरच कसोटीची वेळ येते त्यावेळी __ _ _

काही लोकांचा असा समज झालेला आहे, की जगातले सर्व तत्वज्ञान आपल्यालाच
कळते व लोकांना बोलायचा आपला नैतीक व सामाजीक अधीकार आहे.

व आपण कसेही बोलावे , वागावे, आपल्याला कोणीही बोलु नये... (कारणे --
त्यांनाच विचारायला हवीत, मला माहीत नाहीत)

तन्मयने त्यावर उपायही अतीशय चांगले सुचवले आहेत.
1) सामुहीक विवाह सोहळा. (सरकारकडुन पैसे व भांडीही मिळतात हा आणखी फायदा)
2) कोर्ट मधे लग्न. (फक्त 4 साक्षीदार व 500 रु )

3) आपले लग्न हा सामुहीक विवाह सोहळा करावा (लोकांना फायदा) ( हे मी सुचवतो आहे. )


आपण अशा लग्नांना फक्त शुभेच्छा द्यव्यात व तेथे न जाउन आपले त्या
लग्नावर पडणारे ओझे कमी करावे असे मला वाटते.

कोणाच्या अधिक काही सुचना असल्यास नक्कीच स्वागत आहे.

-सिध्दार्थ
9970005661
Reply all
Reply to author
Forward
0 new messages