प्रिय सर्व,
VOPA संस्थेने सुरू केलेल्या "VSchool" या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे 1 ते 10 वी चा अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून दिला आहे.
या शैक्षणिक प्रकल्पामध्ये पूर्णवेळ काम करण्यास इच्छुक व्यक्तींच्या आम्ही शोधात आहोत.
ऑनलाईन
प्लॅटफॉर्म ची लिंक - http://edu.vopa.in
Google Analytics च्या
माहितीनुसार गेल्या चार महिन्यात व्हीस्कूलला 5 लाखाहून
जास्त वापरकर्त्यांनी 60 लाखाहून अधिक पेज व्हिजिट्स केल्या
आहेत.
कामाचे स्वरूप- ऑनलाईन शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य निर्मिती
कामाचे ठिकाण- पुणे
पात्रता- कॉम्प्युटर,
MS ऑफिस मध्ये निपुण, इमेज व व्हिडिओ एडिटिंग
मधे रस, पुण्यात प्रवास करण्याची तयारी, शिक्षक व शाळांसोबत काम करण्यात रस, वाचनाची आवड
अर्ज करण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा.
https://forms.gle/iCFNcHvYmzMpHyco7
अधिक माहितीसाठी:
वेबसाईट- https://vopa.in
फेसबुक- https://fb.com/contact.vopa
इंस्टाग्राम- https://instagram.com/vopa.vschool
युट्युब- https://www.youtube.com/channel/UCjLnfmyuCWK5CXD1n1XD6ig
आपले विनीत,
प्रफुल्ल, ऋतुजा, आकाश