Dear Friends,
Hi! Trust this email finds you well!
With 9 batches and over 1232 participants, NIRMAN has now spread to various corners of Maharashtra and even beyond it. In fact, we now have spread to all the 36 districts of Maharashtra and to 16 other states.
The selection process for our next i.e. 10th batch of NIRMAN has begun and we request your help in spreading the word about it.
The application form is available at nirman.mkcl.org and the last date to receive the filled applications is 15th August 2019.
We will conduct interviews in Sept and Oct and plan to declare the final list of selected participants before 31st Oct 2019.
The posters, videos, appeals, articles, and any such material regarding the information spread and selection process is being circulated through this email thread as well as through our Facebook page, Instagram, YouTube and WhatsApp.
We aim to circulate the message across Maharashtra and in other states, in various colleges, institutes and to young people in the age group of 18-28.
We would really appreciate your help in spreading the word to your friends, through your network and to any other places wherever possible. You could also share the information quite effectively through social media.
You can take A3 sized color print outs of the attached posters and display them at various places in your college/institute.
In case you come up with any new ideas regarding posters, please let us know.
Satish Girsawale – 8605449033 and Pratik Surana - 9421478316
will be the contact points who can help us with any resources/material as and when required.
Look forward to an exciting time in finding the next cohort of nirmaanites!
Regards,
Amrut Bang
NIRMAN
प्रिय मित्र-मैत्रिणींनो,
तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होतो की निर्माणची दहावी बॅच येत्या जानेवारीमध्ये (२०२०) सुरु होईल; यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून नवीन प्रवेश अर्ज निर्माणच्या वेबसाईटवर डाउनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध आहे.
तुम्ही सर्वजण निर्माण शिबिरांमध्ये सहभागी झाले आहात, निर्माण परिवाराचा एक हिस्सा आहात. त्यानुसार तुमच्या परिवारात, मित्र-मैत्रिणींत, ओळखीच्या व्यक्तींमध्ये ज्यांना निर्माणची ही प्रक्रिया उपयुक्त ठरू शकेल असे तुम्हाला वाटते त्या सर्वांना या प्रवेशप्रक्रीयाबद्दल नक्की सांगाल.
निर्माणमध्ये येणाऱ्या सुयोग्य शिबिरार्थींचा सहभाग वाढवण्यासाठी आपण खालील गोष्टी करू शकू -
१. तुमच्या मित्रांपैकी किमान १० सुयोग्य मित्र-मैत्रिणींना निर्माण बद्दल विस्ताराने सांगू शकाल
२. तुमच्या कॉलेज मध्ये निर्माणचे पोस्टर्स लावू शकाल..
३. कॉलेज मधील समाजाभिमुख कामे करणाऱ्या गटातील युवांना निर्माण बद्दल अधिक माहिती देऊ शकाल.
४. तुमच्या फेसबुक / व्हॉटसप ग्रुप वर निर्माणचे व्हिडियो, पोस्टर्स शेअर करू शकाल.
५. तुम्ही एखाद्या सामाजिक संस्थेत काम करत असाल तर तेथील स्वयंसेवक तरुणांना निर्माण बद्दल विस्ताराने सांगू शकाल.
यासाठी उपयुक्त लिंक्स –
निर्माण वेबसाईट - http://nirman.mkcl.org
प्रवेश अर्ज पाठवण्यासाठी इमेल - nirma...@gmail.com
निर्माण फेसबुक पेज - https://www.facebook.com/nirmanforyouth/
निर्माण इंस्टाग्राम पेज - https://www.instagram.com/nirmanforyouth/
निर्माणचे युट्युब चॅनेल - https://www.youtube.com/user/Nirmaanites
निर्माण १० च्या प्रसिद्धीसाठी कॉलेज मध्ये लावण्यासाठीची पोस्टर्स (पोस्टर सोबत कॉलेजसाठी पत्र + एक पानाचे अपील) सोबत जोडत आहे. पोस्टर्स A3 साईज मध्ये प्रिंट करून तुमच्या कॉलेजमध्ये लायब्ररी, नोटीस बोर्ड, मेस, हॉस्टेल ई. वेगवेगळ्या ठिकाणी हे पोस्टर्स लावा.
सोबतच कॉलेजमधील सोशली अक्टीव्ह ग्रुपमध्ये, प्राध्यापक यांना व्हॉटसपद्वारे ही पोस्टर्स व इतर माहिती शेअर करा. तुम्हाला व्हॉटसप वर पाठवायचे व्हिडियो, फोटो, मेसेजेस हवे असतील तर सतीशला ८६०५४४९०३३ या व्हॉटसप नंबर वर मेसेज करा.
तुम्ही तुमच्या कॉलेज, युनिव्हर्सिटी मध्ये निर्माणचे पोस्टर्स लावलेत तर आम्हाला तसे नक्की कळवा...
सस्नेह,
अमृत बंग
निर्माण
ता. क. - प्रवेश अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख १५ ऑगस्ट, २०१९ ही आहे.
सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये राज्यभरात मुलाखती होऊन ३१ ऑक्टोबर, २०१९ ला निवड झालेल्या शिबिरार्थ्यांची यादी जाहीर होईल.