साधना साप्ताहिकाने 1 मे
विशेषांक ' व्यवस्थापन पाण्याचे, नियोजन
दुष्काळाचे ' या विषयावर काढला असून या विशेषांकामध्ये 'आद्य
जलसंघर्ष: वरचे विरुद्ध खालचे' हा माझा लेख छापून आला आहे.
सदर लेख आपल्या प्रतिक्रियांसाठी सोबत जोडला आहे.
-
सचिन
--
--------------------------
Sachin Tiwale +91 96654 20288 -------------------------- www.chhattisgadhiya.wordpress.com silence of good is worst than violence of bad
चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा - विंदा