2 day conference at Jalgaon on Water Issues..

5 views
Skip to first unread message

sayali

unread,
May 8, 2013, 1:47:31 AM5/8/13
to nirma...@googlegroups.com, nirm...@googlegroups.com, nirman...@googlegroups.com, nirman-a...@googlegroups.com, nirman_m...@googlegroups.com, nirmaan...@googlegroups.com


---------- Forwarded message ----------
From: Adwait Dandwate <adwaitd...@gmail.com>
Date: 2013/5/8
Subject: [Nirman_4;632] 2 day conference at Jalgaon on Water Issues..
To: Nirman_4 <nirm...@googlegroups.com>


जलगाँव जिल्हा हा नेहमीच दुष्काळ ग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो . कमी पाउस व त्यातच शासनाचे दुर्लक्ष यामुळे दरवर्षी पाण्याची टंचाई ठरलेलेच असते . मात्र यावर्षी प्रथमच जलगाँव शहर महानगर पालिकेने पुढाकार घेउन जलगाँव मधे दिनांक १४ व १५ मे  २०१३ रोजी " पेटलेले पाणी " या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केलेले आहे .

आंतरराष्ट्रिय ख्यातीचे जलतन्य , राजस्थान येथील राजेंद्र सिंह , BAIF मधे गेली २५ वर्षे काम करणारे सुधीर वागळे , TISS मधील महानगरांचे पाणी व्यवस्थापन या विषयावर अभ्यास असणारे प्रांजल दिक्षित , गेली २५ वर्षे सिंचन व्यवस्थापनातील लाभधारकांचा सहभाग या विषयावर काम करणारे ओझर येथील  भरत कावले यांसह विविध मान्यवर या परिषदेत उपस्थिताना मार्गदर्शन करतील .

ज्याना या परिषदेत सहभागी होण्याची इच्छा असेल त्यानी लवकर कळवल्यास त्याच्या रहाण्याची व्यवस्था केलि जाइल .

१४  व १५  मे  २०१३ 

स्थल : नटराज हॉल, बस स्टैंड मागे , जलगाँव 


संपर्क : 

अद्वैत दंडवते :  9890336070

वासंती दिघे : 9823376755

--
sayali  (A +ve)
Reply all
Reply to author
Forward
0 new messages