Fwd: Invitation : Bhau Navarekar Smrutidin

4 views
Skip to first unread message

Mukta Navrekar

unread,
Jan 8, 2014, 11:14:11 AM1/8/14
to Sanjay Patil, Shubhada Pandhare, nirmaan...@googlegroups.com
दरवर्षीप्रमाणे भाऊंच्या स्मृतिदिनाचं हे निमंत्रण. (भाऊ म्हणजे माझे आजोबा, ज्यांनी निर्मल ग्राम निर्माण केंद्राचा पाया रचला, ज्यांच्या प्रेरणेतून संस्थेचं काम उभं राहिलं) 
हा कार्यक्रम म्हणजे निर्मल ग्रामचा वार्षिक कार्यक्रम. १२ जानेवारीला रविवारी हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची माहिती देणारी निमंत्रण पत्रिका सोबत जोडली आहे. जरूर या, वाट पाहतेय.. 

-मुक्ता 






--

जय जगत्
“Boundaries break when people walk,
Barriers break when people talk !!"
Invitation 2014.pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages