लग्नानिमित्त मित्रमेळावा - 10 मे 2015

6 views
Skip to first unread message

Mukta Navrekar

unread,
Apr 26, 2015, 10:08:34 PM4/26/15
to rajasi_...@rediffmail.com, tanvi deshpande, Namita Bhave, nirman-north...@googlegroups.com, nirmaan...@googlegroups.com, sms...@yahoo.co.in, Yogesh Gandhele, anil.k....@gmail.com, anil narwade, H. Rajesh, Bhakti Bhave, shruti joshi, Amitabh Khare, umesh khade
प्रिय सर्व,
​तुम्हाला कळवण्यात खूप आनंद होत आहे की आम्ही (मुक्ता आणि अतुल) 5 मे 2015 रोजी लग्न करतोय. लग्नातली गडबड, मित्रांमंडळींना वेळ देता न येणं यामुळे आम्ही लग्न फक्त नातेवाईकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तुम्हा सर्वांसाठी छोटेखानी मित्रमेळावा दि. 10 मे 2015 रोजी आयोजित केला आहे.  
याच दिवशी दुपारी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. 
(तुम हमे खूण दो हम तुम्हे खाणा देंगे :P ) 
रिसेप्शन नाशिकला आहे. या निमित्ताने सगळ्यांच्या भेटी, गप्पा होतील. नक्की या, वाट पाहतोय.. 

कार्यक्रमाचे डीटेल्स :
दिनांक १० मे २०१५ ( रविवार )
वेळ संध्याकाळी ६ ते ९
रक्तदान शिबिराची वेळ : दुपारी ४ ते ६ 
ठिकाण : निर्मल ग्राम निर्माण केंद्र, गोवर्धन, गंगापूर गाव, नाशिक

टीप : व्यवस्थेच्या दृष्टीने सोपे व्हावे म्हणून तुम्ही येत असल्याचं सांगा, त्यानुसार नियोजन करणं सोपं होईल. 
या दिवशी बरीच धावपळ आणि पाहुणे असल्याने राहण्याची सोय निर्मल ग्राम निर्माण केंद्रात करणं शक्य होणार नाही, त्याबद्दल क्षमस्व !

कोणताच आहेर न स्वीकारण्याचा आमचा संकल्प पूर्ण करण्यात आम्हाला मदत करा !! :-)

तुमचे, 
मुक्ता अतुल

--

जय जगत्
“Boundaries break when people walk,
Barriers break when people talk !!"
Reply all
Reply to author
Forward
0 new messages