Fwd: मदतीचे आवाहन

2 views
Skip to first unread message

Sayali Tamane

unread,
Jul 16, 2013, 1:27:27 AM7/16/13
to nirman...@googlegroups.com, nirma...@googlegroups.com, nirman_m...@googlegroups.com, nirmaan...@googlegroups.com, nirman-a...@googlegroups.com

Please contact only the numbers given below in the mail.

---------- Forwarded message ----------
From: Mayur Sarode <mayurs...@gmail.com>
Date: 2013/7/16
Subject: मदतीचे आवाहन
To: Nirman 5 <nirm...@googlegroups.com>


प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो,

कळवण्यास अत्यंत दुःख होते की, आपला निर्माण ४ चा मित्र हर्षद काकडे याचा
तीन दिवसापूर्वी जळगावला एक मोठा अपघात झाला. Forest Area मधून जातांना
त्याच्या बाईकला एका रानडूक्काराची जोरात धडक लागल्यामुळे हा अपघात झाला
होता. या अपघातात हर्षदची आई डोक्याला जोरात मार लागल्यामुळे त्याचवेळेस
वारली. हर्षदच्या डोक्यालाही बरीच इजा झाली आहे.

ही बातमी कळल्यापासून निर्माण ४ चा आपला मित्र शाम पाटील त्याच्या सोबतच
आहे. दवाखान्यात घेऊन गेल्यावर काल त्याच्या मेंदूची तत्काळ शस्त्रक्रिया
जळगाव मध्ये झाली. त्यात रु. ९०,००० चा खर्च झाला. या शस्त्रक्रियेमुळे
हर्षद कोमामध्ये जाण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यासाठी पैश्यांची सगळी
व्यवस्था शामने केली होती. काल डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हर्षदला
पुढच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईच्या दवाखान्यात घेऊन जायचे आहे. त्यासाठी
जो काही खर्च होणार आहे त्यासाठी शामने सगळ्यांना मदतीचे आवाहन केले आहे.
ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी कृपया जेव्हढी शक्य होईल तेव्हढी मदत
पुढील बँक खात्यात जमा करावी ही विनंती.

या बद्दल आणखी माहिती हवी असल्यास कृपया मला अथवा शाम पाटीलला संपर्क करावा.
शाम पाटील – ८२७५२७०४४९
मयुर सरोदे – ८०८७८८५९१८

Union Bank of India
Name: Dhiraj Bhanudas Patil
Branch: Faizpur
Account No.: 324502010138389
IFS Code: UBIN0532452

---
मयुर सरोदे

--
You received this message because you are subscribed to the Google Groups "nirman5" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to nirman__5+...@googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.





--
sayali  (A +ve)
Reply all
Reply to author
Forward
0 new messages