हास्यास्पद जोड-आडनावे :-)

4 views
Skip to first unread message

V. K. B.

unread,
Apr 4, 2011, 10:08:40 AM4/4/11
to ramola sane, OnE lOvE iS aLl We NeEd............., SNEHA BAING, mtechb...@googlegroups.com


हल्ली मुली लग्न झाल्यावर माहेरचं आणि सासरचं अशी दोन्ही आडनावं लावतात.
त्यामुळे आधीच मजेदार असलेली मराठी आडनावं अजूनच "interesting"होतात

काही उदाहरणं:

काळे-फडके
रसाळ-हगवणे
लांडगे - मारणे
ओक - लेले
पोळ - लेले
पांढरे - फाटक
गुंड - साले
चिकटे - शेवाळे
टकले - नातू
चकणे - डोळे
गोरे - गोळे
बोके - डोळे
म्हस्के - चीटके
कडू - श्रीखंडे
लाळे - गोळे
शेंडे - टकले
खोटे - पेशवे
कर्वे - बर्वे






--
Regards
Vinit Bajaj

Reply all
Reply to author
Forward
0 new messages