सर्व शिवभक्तांना शिवसकाळ. मी स्टार प्रवाह वरील मालिका "राजा शिवछत्रपती " आणि colours वरील "वीर शिवाजी" मालिकेतील video आपल्या www.cx.com वर uplode केले असून सर्वांनी ते download करावे .कोणते video असतील यांचे यादी. १ शिवजन्म
२ विजापूर दौरा ३ अफझल खान वध ४ शाहिस्तेखानाची फजिती ५ शिवराज्याभीषेक ६ सुरतेची लुट ७ अफझल खान च्या वधानंतर किल्ले प्रतापगडावर मावळ्यांचा करण्यात आलेला गुणगौरव ८ महाराजांना तुळजाभवानी चा साक्षात्कार ९ आग्र्यामध्ये बाणेदार पणे भर दरबारात औरंगजेबाचा माज मोडून लावतानाच प्रसंग
१० पावन खिंडीचा थरार ११ गड आला पण सिंह गेला १२ सागरी आरमार १३ अफझल खान च्या वधानंतर अफझलखानाच्या पोरांना अभय १४ औरांजेबाच्या मगरमिठीतून सुटका (आग्र्याहून पलायन ) १५ अफझल खान वध (हिन्दी मध्ये ) १६ सुभांमंगल किल्ला काबीज
१७ महाराजांचे मेवने बजाजी यांचे अफझलखानाच्या तावडीतून सुटका १८ फतेह खानचा पराभव १९ महाराज आणि तुकोबा यांची भेट २० अफझल खानच्या वधाची रंगीत तालीम २१ अफझल खानच शीर पुण्याला आऊसाहेबासमोर साधार.
मित्रानो मी
video खालील web site वर uplode केले आहे.