Nice Marathi Jokes

24 views
Skip to first unread message

Yogesh Sawant

unread,
Jul 8, 2013, 8:09:06 AM7/8/13
to Yogesh Sawant

चंप्या : बरं झालं मी अमेरिकेत जन्माला नाही आलो व भारतातच जन्माला आलो.....

झंप्या : का रे अमेरिकेत का नाही ???

चंप्या : अरे माठ्या येवढं पण समजंत नाही का... मला इंग्रजी कुठे येतं बोलता ???

--------------------------------------------------------------------------------------------------------------------              

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले...
दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल
रूमला आलेला पहिला फोन..:

.
.
.
.
"
अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले
आहेत का...?"

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एका हेलिकॉप्टरच्या दोरीला १० मुली आणी १ मुलगा लटकत
असतात. तितक्यात पायलट सांगतो की Load जास्त आहे
म्हणुन कोणाला तरी एकाला उडी मारावी लागेल.
.
.
.
तेव्हा मुलगा म्हणतो "मी उडी मारतो तुम्ही वर जा."
.
.
.
.
तेव्हा सगळ्या मुली आनंदाने टाळ्या वाजवतात.

पोरं Rockss..
पोरी Shockss..

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

झंप्या : मी असं काय करु की मी तुझ्या बायकोला पिक्चर ला घेऊन जाऊ शकेल आणि तु नाराज पण नाही होणार.......
.
.
.
.
.
चंप्या : तुझ्या बहिणीचं माझ्याशी लग्न लाऊन दे म्हणजे दोघांचाही प्रॉब्लेम सुटेल !!!

झंप्या कोमात.......

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

एक खडूस म्हातारा गार्डन मधे बसला होता....

तर तिथे एका युवकाने त्यांना किती वाजले
म्हणून विचारले ...

तर म्हातारा म्हणाला....
आज तुम्ही टाइम विचारला....
उद्या पण विचाराल
परवा पण विचाराल...

युवक : कदाचित हो...

म्हातारा : मग आपली ओळख होईल,आपण रोज
भेटू...

युवक : कदाचित हो...

म्हातारा : मग तुम्ही माझ्या घरी याल, तेथे
माझी तरुण मुलगी
आहे, तिच्या प्रेमात पडाल...

युवक : लाजून, कदाचित हो...

म्हातारा : तुम्ही तिला भेटायला वरचेवर
नेहमी घरी याल, तुमचे प्रेम वाढत जाईल...
मग तुम्ही एकमेकाशिवाय राहू शकणार नाही...

युवक : हसून हो...

म्हातारा : मग एक दिवस तुम्ही माझ्याकडे येऊन
लग्न साठी तिला मागणी
घालाल..... तेव्हा
..
..
मी तुम्हाला सांगेन
हराम खोर, नालायक मानसा....
ज्याच्याकडे स्वता: चे घड्याल घ्यायची एपत्
नाही...अशा मुला बरोबर मी माझ्या मुलीचे लग्न करून
देऊ शकत नाही..

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चम्प्या एकदा गोव्यावरून मस्त मज्जा करून घरी येतो.

बायको (रागाने ओरडून) - तुम्हाला कसं वाटेल मी जर २ दिवस तुम्हाला दिसले नाही तर?

चम्या ( चेष्टेने) - मला बारा वाटेल..

मग काय..

सोमवार गेला..चम्प्याला बायको दिसली नाही..
मंगळवार गेला तरीही बायको दिसली नाही..

बुधवारी चम्प्याच्या डोळ्याची सूज कमी झाली आणि मग तो तिला कुठे डोळ्याच्या कोपर्यातून थोडं फार पाहू शकत होता...

 

 

एक जोडपं २५ वर्षात कधीच भांडत नाही!!!
एका मिञाने विचारल- तु हे कस काय शक्य केल??
.
नवरा- आम्ही शिमला ला फिरायला गेलो होतो, घोडेस्वारी करताना माझी बायको ज्या घोड्यावर बसलेली त्या घोड्याने उडी मारुन बायकोला खाली पाडली..
.
ती ऊठली व परत घोड्यावर बसुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झाल"., थोडावेळाने पुन्हा तेच घडल. ती परत बोलली " हे तुझ दुसर्‍यांदा झाल" आणि जेव्हा ते तिसऱ्याँदा घडलं तेव्हा तिने बंदुक काढली आणि घोड्यावर गोळी झाडली.

मी ओरडुन बोललो, ए बाळवट, तु घोड्याला मारलस पागल.
तिने तेव्हा मला रागात पाहुन बोलली "हे तुझ पहिल्यांदा झालं". आणि तेव्हापासुन आम्ही आनंदी संसार करतोय.....

 

 

गर्लफ्रेण्ड : प्रार्थना कर की, मी

 परीक्षेत नापास होईन...
.
.
.
बॉयफ्रेण्ड : का?

गर्लफ्रेण्ड : बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर
लॅपटॉप घेऊन देईन, आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !


Mr. Yogesh Madhukar Sawant.
Mob. 9221716915 / 9867627235

Make money from Stock Market.
http://sanikastock.hpage.com

Reply all
Reply to author
Forward
0 new messages