मराठी कविता संग्रह

143 views
Skip to first unread message

Sujit Balwadkar

unread,
Jan 20, 2011, 11:30:31 PM1/20/11
to

मराठी कविता संग्रह

दोन दिवस

Posted: 20 Jan 2011 07:12 AM PST

दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे हात माझे...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

You are subscribed to email updates from मराठी कविता संग्रह
To stop receiving these emails, you may unsubscribe now.

Email delivery powered by Google

Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610

The information contained in this electronic message and any attachments to this message are intended for the exclusive use of the addressee(s) and may contain proprietary, confidential or privileged information. If you are not the intended recipient, you should not disseminate, distribute or copy this e-mail. Please notify the sender immediately and destroy all copies of this message and any attachments contained in it.

Sujit Balwadkar

unread,
Jan 21, 2011, 11:17:37 PM1/21/11
to

Subject:
मराठी कविता संग्रह

योग नाही!

Posted: 20 Jan 2011 07:23 AM PST

सांजवेळी सोबतीला ती असावी, योग नाही! सोबतीचे सोड, साधी भेट व्हावी, योग नाही! मोर स्वप्नांचे तिच्या मी लाख डोळ्यांनी टिपावे, धुंद ती व्हावी, भुलावी, मोहरावी, योग नाही! ती मला देऊन गेली श्रावणाची चिंब...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

You are subscribed to email updates from मराठी कविता संग्रह
To stop receiving these emails, you may unsubscribe now.

Email delivery powered by Google

Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610

Sujit Balwadkar

unread,
Jan 23, 2011, 11:28:17 PM1/23/11
to

दिल की ही राह पकड कर चलिये

Posted: 22 Jan 2011 07:16 AM PST

ये बुझी, बुझी से राख मे, क्यों ये अंगारे दहकने लगे, अपनी हसरतों की आग है शायद; जो ये शोले फिर सुलगने लगे| दफना कर तमन्नाओं को अपनी, जीं रहे थे बेमतलब जिंदगी युँ ही, पनपते रहे दिलमे वो अरमान...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

पण काहितरी बदलतयं

Posted: 22 Jan 2011 07:11 AM PST

मी तसा चिडणारा, कपाळाला आठी घेउन वावरणारा सगळे घाव, वेदना विसरता जगणारा एकटाच चालणारा आणि एकाकीच राहणारा पण काहितरी बदलतयंतिच्या आठवणींने चेहर्यावर हसु फुलतयं तिच्या डोळ्यतील भाबडेपणा मनोमन...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

ख्वाइशें जलती रही (गजल)

Posted: 22 Jan 2011 07:00 AM PST

उठती रही चिंगारियाँ, दिल में अगन पलती रही कुछ खाक सपने हो गए, कुछ ख्वाइशें जलती रही करने उजागर जिंदगी, मैं ढूँढने सूरज चला इक बार भी हुई सुबह, शामें मगर ढलती रही मुश्किल सफर, सौ रासते, धुंदले सभी,...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

पुन्हा एकदा परत ये , आणि येशील तेंव्हा फक्त ….

Posted: 22 Jan 2011 06:56 AM PST

पुन्हा एकदा परत ये , आणि येशील तेंव्हा फक्त माझ्यासाठीच ये , जर कधी आठवण आलीच माझी , तर एक उचकी होऊन फक्त एकदाच ये , त्रास होयील मला थोडा या उचकीचा , पण क्षणभर मिळणाऱ्या आनंदासाठी तरी ये , कदाचित...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

मैत्रिचा सुगंध……

Posted: 22 Jan 2011 06:54 AM PST

ज्या जमावात त्याने मित्र शोधून घेतले खरे म्हणजे जे मिळाले त्यांचा त्याने स्वीकार केला [!] त्याच्या ओंजळीतील शब्दाच्या फुलांचा वास त्याना घेऊ दिला ! मग त्यांनी का नाक बंद करून घेतले ? अचानक !! ज्यांना...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

You are subscribed to email updates from मराठी कविता संग्रह
To stop receiving these emails, you may unsubscribe now.

Email delivery powered by Google

Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610

Sujit Balwadkar

unread,
Jan 27, 2011, 12:27:12 AM1/27/11
to

बोलतो ते

Posted: 25 Jan 2011 11:22 PM PST

बोलतो ते चूक आहे की बरोबर? मी बरोबर वा खरोखर ती बरोबर? काय डोळ्यांतून माझ्या दोष आहे ? कोणताही रंग का नाही बरोबर? बांध तू ताईत स्वप्नांच्या उद्याच्या राख थोडी राहू दे माझी बरोबर प्रश्न माझे अडचणीचे...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

तोल का जातो?

Posted: 25 Jan 2011 11:14 PM PST

सावरावे रोज तरीही तोल का जातो? कोणत्या तार्‍याकडे हा काफिला जातो? उतरते रात्रीत अर्ध्या कोण स्वप्नांशी? गाऊनी अर्धेच गाणे रोज का जातो? एवढा शकुनांवरी विश्वास हा माझा? रोज एका मांजराला आडवा जातो!...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

संधी

Posted: 25 Jan 2011 11:01 PM PST

मी काळाला एक संधी देतो आहे आणि स्वत:ला एक संधी मागतो आहे तुझ्याविषयी मनात निखळ चांगले काही मागे उरण्यासाठी…! पाऊस तर आटोपून गेलाय केव्हाच आपला कारभार आता हिरवळीवर फुलून आलेल्या रंगबिरंगी...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

कल्पना

Posted: 25 Jan 2011 10:51 PM PST

या जगण्याच्या जंजाळातुन कधी कल्पना जाते स्पर्शुन, कि हा चंद्रम येत बहरून झोपेच्या दुलईतून ओढून हट्ट मांडते ती नाजुकसा, आणि क्षणांचा फुटे आरसा ! त्या बेभानी विलयानंतर शमवित श्वासांमधली थरथर...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

जरी

Posted: 25 Jan 2011 10:46 PM PST

मी जन्मांचे राग जरीही मनात साठवतो आयुष्याच्या पायापाशी नम्रपणे बसतो जे जे माझे ते जपण्यास्तवरोखठोक बनतो जे ना माझे ते स्वनांशी उधार मागवतो ! कळून चुकले जेव्हा सारे ऋतु बेईमानी पाऊस...

[[ This is a content summary only. Visit my website for full links, other content, and more! ]]

You are subscribed to email updates from मराठी कविता संग्रह
To stop receiving these emails, you may unsubscribe now.

Email delivery powered by Google

Google Inc., 20 West Kinzie, Chicago IL USA 60610

Reply all
Reply to author
Forward
0 new messages