Fwd: पखालपार्वती - PakhalParvati - A word from Old Marathi

25 views
Skip to first unread message

एकनाथ पोतदार

unread,
Jul 16, 2013, 5:28:03 AM7/16/13
to may_marathi


---------- अग्रेषित केलेला संदेश ----------
प्रेषक: Saleel Kulkarni
तारीख: ५ जुलै २०१३ ७-४१ PM
विषय: पखालपार्वती - PakhalParvati - A word from Old Marathi
प्रति: सलील कुळकर्णी

सप्रेम नमस्कार.

 

पखालपार्वती ह्या मराठीतील एका वैशिष्ट्यपूर्ण शब्दाबद्दल विचारले असता, मराठी आणि संस्कृत भाषांचे तज्ज्ञ प्रा० मा० ना० आचार्य ह्यांनी पाठवलेले टिपण ह्या पत्राला टाचले आहे. मराठी भाषेबद्दल कुतुहल, आवड, प्रेम असणार्यांनी अवश्य वाचावे

 

 

सलील कुळकर्णी

 


PakhalParvati_Maa Naa Acharya.pdf
Reply all
Reply to author
Forward
0 new messages