http://marathikavitasangrah.com/?p=6211
वाटून घ्यावे वाटले.. वाट्यातले..देवू जरा आपापल्या नशिबातले.!
पसरून झोळी काय मागावे तुला..जर द्यायचे तर दे तुझ्या ताब्यातले.!
शोधू कसे पाझर सुन्या नजरेत मी..गेले कुठे आता झरे डोहातले.?!
- ममता सिंधुताई