साबणाचे पत्र

37 views
Skip to first unread message

माझं गाव माझा देश

unread,
Mar 5, 2014, 5:45:16 AM3/5/14
to friends...@googlegroups.com, garjamahar...@googlegroups.com, hindu mahadev koli nashik, jai-mah...@googlegroups.com, love-2-re...@googlegroups.com, mann...@googlegroups.com, marathi-maaybol...@googlegroups.com, marathi...@googlegroups.com, marath...@googlegroups.com, marat...@googlegroups.com, marath...@googlegroups.com, may_m...@googlegroups.com, mazagoan...@googlegroups.com, meema...@googlegroups.co, meema...@googlegroups.com, memu...@googlegroups.com, mepu...@googlegroups.com, sadguru...@googlegroups.com, sahyadri_5stars, swar...@googlegroups.com
प्रिय निरमा
सप्रेम नमस्कार विनंती विशेष
पत्र लिहण्यास कारण कि बरेच दिवस झाले तुझे पत्र नाही,इकडे लाईफबोय लंडन हून परत आला आहे ....
त्याने स्वतः चे नाव बदलून लाईफबोय प्लस केल्याने सनलाईट आणि त्याचे भांडण झाले आहे ...
भांडण सोडवण्यासाठी फेयरग्लोव मधे पडलं त्यामुळे त्यालाही मार पडला..त्याला लगेचच डॉक्टर डेटोल कडे नेण्यात आले ..

आनंदाची बातमी म्हणजे लक्स आणि पीयर्स चे लग्न ठरले आहे ..
हमाम काका आणि गोदरेज काका लग्नाची तयारी करत आहे ..

आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे रेक्सोना वाहिनीला जुळ्या मुली झाल्या आहे एकीचे नाव कॅमे क्लासिक तर दुसरीचे कॅमे न्याचरल ठेवण्यात आले आहे ...

संतूर तिलाही मुलगा झाला ..
पामोलिव्ह मामाची तब्येत मध्यंतरी बरी नव्हती ..
तसेच मोतीकाकांच्या मुलाचे लग्न शिकेकाईशी झाले ..
लग्न समारंभाला सर्व साबण परिवार उपस्थित होतं ..
ससा भटजींनीच लग्न लावले ..
व्हील बाईंनी कपड्यांची व्यवस्था केली , मेडीमिक्स ने सर्वांना वाढले तर विमबार ने भांडी घासली ..

पोंडस आणि जोन्सन आता शाळेत जाऊ लागले आहे ..
सर्फ मावशीची तब्येत कशी आहे पत्र लिहून कळवणे ..

तुझा
सिंथोल........

Reply all
Reply to author
Forward
0 new messages